Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, चायना आणि नायलोन मांज्याची सर्रास विक्री,कारवाई कधी होणार ?

team by team
January 11, 2022
in क्राईम
0
नंदूरबार येथे पोलिसांनी जप्त केला नायलॉन मांजा एकाविरुद्ध गुन्हा दाखल

तळोदा l राहुल शिवदे
चायना आणि नायलोन मांज्याच्या निर्मितीसह विक्री आणि वापरावर बंदी असली तरी तळोदा शहरात व परिसरात मात्र चिनी आणि नायलॉन मांज्याची विक्री आणि वापर सर्रासपणे सुरु आहे.चीनी आणि नायलोनच्या मांज्यमुळे राज्यात काही मुले जखमी झाली होती.पक्षांसाठी हा मांजा तर मृत्यु चा सापळा ठरल्याने त्याचा विक्रिसह वापरावर बंदी आली होती.मात्र तळोदा शहर व् परिसरात नियमाला धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे.त्यामुळे या मांज्यावर पूर्णपणे बंदी आणावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून व नागरिकांकडून होत आहे.
मनुष्या पासुन ते पक्षांपर्यंत जिवघेणा ठरलेल्या नायलॉन मांजावरील बंदी असतांना शहरात सर्रासपणे सदर मांजा विक्री होत आहे.  नायलॉन मांजा हा पक्षांसाठीच घातक नव्हे तर लहान मूले, रस्त्यावरील जा ये करणाऱ्या माणसांना देखील घातक ठरत आहे. दरवर्षी मांजामुळे पाय तुटुन निकामी झालेले, अक्षरशः झाडाला उलटे लटकुन प्राण गेलेले हजारो पक्षी आपण पाहतो या नायलॉन मंज्यामुळे पक्ष्यांना जीव गमवावा लागत असेल तर यावर चिंतन व्हायला हवे. यासाठी मनुष्य जिवाचे व मुक्या प्राण्या-पक्षांचे निष्पाप जीव वाचतील त्यामुळे या मंज्यवर धड़कपणे बंदी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

प्रत्येक भारतीय नागरिकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून या मकरसंक्रांतीपासून नायलाँन सारखा घातक मांजा वापरला जाणार नाही. याची काळजी घ्यावी, जेणेकरून लहान मुलासह दुचाकीस्वारांचे हात, गळा चिरल्याच्या घटना घडणार नाही तसेच हजारो पशुपक्षींना या दिवशी दुखापत होणार नाही तरच खर्‍या अर्थाने मकरसंक्रांती साजरी होईल.

दिग्विजय माळी,पर्यावरण प्रेमी.
अध्यक्ष दिग्विजय प्रतिष्ठान, तळोदा.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रा. डॉ.स्वप्ना लांडे यांचे ऑनलाईन व्याख्यान

Next Post

तळोदा येथे पुन्हा घरफोडी, एक लाखाची रोकड लंपास

Next Post
तळोदा येथे पुन्हा घरफोडी, एक लाखाची रोकड लंपास

तळोदा येथे पुन्हा घरफोडी, एक लाखाची रोकड लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add