Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

युवा महोत्सवात म्हसावद येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले आदिवासी होळी लोकनृत्यात नाशिक विभागीय स्तरावर प्रथम

team by team
January 4, 2022
in राज्य
0
युवा महोत्सवात म्हसावद येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले आदिवासी होळी लोकनृत्यात नाशिक विभागीय स्तरावर प्रथम

म्हसावद l प्रतिनिधी
जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय नंदुरबार आयोजित युवा महोत्सवात लोकनृत्य कलाप्रकारात शहादा तालुक्यातील म्हसावद येथील प.पू.सती गोदावरी माता माध्यमिक व ऊच्च माध्यमिक विद्यालयाने  ग्रामीण भागातील आदिवासी होळी हे लोकनृत्यात नाशिक विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शाळेने जिल्हा स्तरावर खान्देशातील गोंधळीनृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटकावला होता तर  विभागीय स्तरावर ग्रामीण भागातील आदिवासी होळी हे लोकनृत्य ऑनलाईन शाळेच्या प्राचार्या सुरेखा गुजर यांच्या ऊपस्थितीत सादर करण्यात आले.यात शाळेने विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून येत्या 7 जानेवारी रोजी होणाऱ्या राज्य स्तरासाठी निवड झाली आहे. शाळेच्या प्राचार्या श्रीमती सुरेखा गुजर यांच्या बहूमुल्य मार्गदर्शनाखाली सहभागी विद्यार्थीनी व मार्गदर्शक शिक्षक कल्पना अहिरे ,ज्योती पवार, पुनम सुर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले तर सुधाकर पाटील,नितीन महिंद्रे यांनी सहकार्य केले.नाशिक विभाग क्रीडा उपसंचालक व नंदुरबार जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील,क्रीडामार्गदर्शक जगदीश चौधरी,क्रीडा कार्यालयातील मुकेश बारी यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन विठ्ठल हिरजी चौधरी,उपाध्यक्ष धारू सदाशिव पाटील,सचिव गणेश नरोत्तम पाटील यांचेसह संचालक मंडळाने यशस्वी संघाचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

भाजीपाला विक्रेते, दुकानदार, गर्दीच्या ठिकाणाच्या व्यायसायिकांची कोरोना चाचणी प्राधान्याने करा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

आदिवासी संवर्धन परिषदे’च्या माध्यमातून आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी काम करणार : आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add