नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे शनिवार 8 जानेवारी 2022 रोजी दुपारी 2.30 वाजता क्रांतीवीर बिरसा मुंडा सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व कार्यान्वयीन यंत्रणा आणि सांविधानिक जिल्हा नियोजन समिती वरील सदस्यांनी बैठकीस उपस्थित राहावे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव मनीषा खत्री यांनी कळविले आहे.








