Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे गोमांससह पोलिसांनी केली एकाला अटक

team by team
December 31, 2021
in क्राईम
0

नवापूर l प्रतिनिधी

नवापूर शहरात अवैधरित्या गोमांस विक्री केल्याच्या तक्रारी पोलिस विभागाला प्राप्त झाल्या होत्या. या माहितीच्या आधारावर नवापूर शहरातील कसाईवाडा भागात पोलीस पथकाने अवैधरित्या गोमांस विक्री करणाऱ्या साजिद कुरेशी याला अटक करत त्याच्या जवळील अवैध रित्या बाळगलेले गोमांस जप्त केले आहेत.
सविस्तर वृत्त असे की नवापूर शहरातील कसाईवाडा भागात अवैधरीत्या गोमांस विक्री होत असल्याची गुप्त माहिती, नवापूर पोलीस विभागाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ, जगदीश सोनवणे, पोलिस हेड कॉन्स्टेबल निजाम पाडवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलबर पावरा, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास पाटील, चालक किशोर वळवी, पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक वळवी, नवापूर नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी धनंजय शिंदे यांच्यासह पथकाने सदर ठिकाणी छापा टाकत साजिद कुरेशी याच्या जवळील साठ किलो वजनाचे 7 हजार रुपये किमतीचे गोमांस जप्त केले आहे. या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास पाटील यांच्या फिर्यादीवरून साजिद कुरेशी याविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (अ) ५ (क) ९ ९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हवालदार युवराज परदेशी करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अधिवेशनात विद्यापीठ विधेयक पारित करुन घेतल्याच्या विरोधात भाजपा युवा मोर्चाने जाळल्या विधेयकाच्या प्रती

Next Post

जिल्हा पोलिस दलातर्फे बॉडी प्रोटेक्टरचे शक्ती प्रदर्शन करीत नंदूरबार शहरातून काढण्यात आले रूट मार्च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add