Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोजापाणी येथील १८ वर्षीय युवकाचा गळा दाबुन केला खून, अज्ञातविरुध्द गुन्हा दाखल

team by team
December 30, 2021
in क्राईम
0
नंदूरबार शहरात सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या पथकाची कारवाई, बँकेमध्ये असलेल्या वैयक्तिक लॉकरची केली तपासणी

नंदूरबार l प्रतिनिधी –
तळोदा तालुक्यातील चौगाव , रापापूर शिवारात अज्ञात व्यक्तीने गळा दाबुन दोजापाणी येथील १८ वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना घडली. युवकाचा खून झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातुन उघडकीस आले आहे . याप्रकरणी अनोळखीविरुध्द तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील रेवानगर गावाच्या पुढे चौगांव शिवार व रापापूर रस्त्याच्या बाजुला शेतामध्ये विपुल टेट्या पावरा ( वय १८ ) रा.दोजापाणी, ता.तळोदा या युवकाचा दि . २२ व २३ डिसेंबर दरम्यान मृतदेह आढळुन आला होता . तळोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद होवुन मयत युवकावर शवविच्छेदन तळोदा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आला . या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात गळा दाबल्याने युवकाचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने विपुल टेट्या पावरा या युवकाचा अनोळखी व्यक्तीने अनोळखी कारणासाठी गळा दाबुन खून केला आहे . याबाबत टेट्या वनकर पावरा रा.रा.दोजापाणी, ता.तळोदा यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल हे करीत आहेत .

बातमी शेअर करा
Previous Post

नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरून जमावाच्या मारहाणीत २५ वर्षीय युवकाचा मृत्य, सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

गोळीबार सराव असल्याने ईदगाह मैदान परिसरात प्रवेश बंदी

Next Post

गोळीबार सराव असल्याने ईदगाह मैदान परिसरात प्रवेश बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add