Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरून जमावाच्या मारहाणीत २५ वर्षीय युवकाचा मृत्य, सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

team by team
December 30, 2021
in क्राईम
0
नंदूरबार शहरात सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या पथकाची कारवाई, बँकेमध्ये असलेल्या वैयक्तिक लॉकरची केली तपासणी

नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील मोठे उमज येथे लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरून जमावाच्या मारहाणीत २५ वर्षीय युवकाचा मृत्य झाल्याची घटना घडली आहे.याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील मोठे उमज गावात सचिन यशवंत वळवी यांच्या घरासमोर अंगणात टाकलेल्या मडंपात लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम दि . २८ रोजी रात्री होता . यावेळी लग्न मंडपात नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरुन वाद झाल्याने मायकल राजु वळवी , अंगत उर्फ हंगाऱ्या कृष्णा वळवी , राज मंगलसिंग वळवी , चंद्रसिंग गोपीचंद गावीत , फुलसिंग कांतीलाल गावीत ,विधीसंघर्ष बालक या सहा जणांनी इझाक उर्फ मुंडा मजनू वळवी ( वय २५ ) रा.मोठे उमज, ता.नंदूरबार या युवकाला हाताबुक्क्यांनी छातीवर , पोटात व लाथांनी पाठीवर जबर मारहाण केली . तसेच त्याच्या अंगावर कुदुन बसत मारहाण केल्याने इझाक उर्फ मुंडा मजनु वळवी या युवकास जिवेठार केले . ही घटना दि २ ९ डिसेंबरच्या रात्री २.१५ वाजेदरम्यान घडली . याबाबत योसेफ मजनु वळवी यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार मायकल राजु वळवी , अंगत उर्फ हंगाऱ्या कृष्णा वळवी , राज मंगलसिंग वळवी , चंद्रसिंग गोपीचंद गावीत , फुलसिंग कांतीलाल गावीत , शितीज रोशन वळवी या सहा जणांविरुध्द भादंवि कलम ३०२ , १४३ , १४७ , १४ ९ , ३२३ , ५०४ , ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे जागेचा वादातून ढाब्याची तोडफोड, चार लाखांचे नुकसान, चार जणांविरुद्ध गुन्हा

Next Post

दोजापाणी येथील १८ वर्षीय युवकाचा गळा दाबुन केला खून, अज्ञातविरुध्द गुन्हा दाखल

Next Post
नंदूरबार शहरात सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या पथकाची कारवाई, बँकेमध्ये असलेल्या वैयक्तिक लॉकरची केली तपासणी

दोजापाणी येथील १८ वर्षीय युवकाचा गळा दाबुन केला खून, अज्ञातविरुध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add