म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथे दूध संघाचे फलक अनावरण करून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली दुगध उत्पादक व वितरक यांच्या समोर उभ्या होणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी व ऐनवेळेस निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी शहादा तालुक्यातील दुग्ध उत्पादक व वितरक यांनी एकत्र येत शहादा तालुका दूध संघटना घटित करून त्याचे फलक शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी व शहादा नगर पालिकेचे गटनेते मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शहादा तालुका दूध संघटनाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे.अध्यक्ष विलासराव पवार,उपाध्यक्ष वाहिद पिंजारी,सचिव प्रतापसिंग गिरासे,सरचिटणीस सागर शिंदे,खजिनदार चेतन पाटील,सल्लागार प्रवीण शेलार, सदस्य पंकज विसपुते,गणेश पाटील,मक्कन चित्रकथी,प्रशांत पाटील,प्रकाश ठाकरे,पदमसिंग गिरासे,जाहिद अन्सारी,भगवान चित्रकथी,जितेंद्र पाटील आदीव्ह समावेश आहे फलक अनावर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. टाटिया,जितू जमदाळे, नाना निकुम.








