Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पेट्रोलची उघड्यावर विक्री करणाऱ्या तिघांविरूद्ध शहादा पोलीसात गुन्हा दाखल

team by team
December 25, 2021
in क्राईम
0
रस्त्यावर पेट्रोलची विक्री करणार्‍या  १४ जणांविरूध्द गुन्हा, जिल्हाभर पोलीसांची कारवाई

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यात नागरिकांचे जीव धोक्यात घालून ज्वालाग्रही पदार्थ असणाऱ्या पेट्रोलची उघड्यावर विक्री करणाऱ्या तिघांविरूद्ध शहादा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील बसस्थानकावरील एका टपरीच्या आडोशाला राजेंद्र पंडीत पाटील हा पेट्रोलची चोरटी विक्री करतांना आढळून आल्याने त्याच्याकडून सुमारे साडे पाच हजार रुपयांचे ५० लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले.तसेच काथर्देदिगर येथे सुनिल राजेंद्र कोळी हा काथर्दे येथील बसस्थानकावर एका टपरीच्या आडोशाला पेट्रोलची विक्री करतांना आढळून आला.त्याच्याकडून एक हजार ४३० रुपयांचे १३ लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले आहे. तर विठ्ठल सुभाष पाटील हे देखील डोंगरगाव येथील एका टपरीच्या आडोशाला पेट्रोलची उघड्यावर विक्री करतांना आढळून आल्याने त्यांच्याकडून एक हजार ५४० रुपयांचे सुमारे १४ लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले आहे.तिघांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बोरद परीसरात बिबट्याचा दिवसा ढवळ्या वावर

Next Post

समस्त आदिवासी पावरा समाज मंडळातर्फे उद्या वार्षिक स्नेह संमेलन

Next Post

समस्त आदिवासी पावरा समाज मंडळातर्फे उद्या वार्षिक स्नेह संमेलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add