Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार शहरात सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या पथकाची कारवाई, बँकेमध्ये असलेल्या वैयक्तिक लॉकरची केली तपासणी

team by team
December 24, 2021
in क्राईम
0
नंदूरबार शहरात सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या पथकाची कारवाई, बँकेमध्ये असलेल्या वैयक्तिक लॉकरची केली तपासणी

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरात सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या पथकाने व्यापारी प्रतिष्ठान आणि निवासस्थानची तपासणी केली. तसेच व्यापारी प्रतिष्ठाने यांचे वैयक्तिक बँकेमध्ये असलेले लॉकर सुविधा त्यामध्ये असलेले कागदपत्र तथा अन्य बाबींची पडताळणी देखील केली.यासाठी संबंधित दोन बँकेमध्ये हे पथक सुमारे तीन ते चार तास तळ ठोकून बसून होते.
नंदूरबार शहरातील सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाची तपासणी सुरू आहे.आज सकाळपासून संबंधित घरांमध्ये तपासणी करण्यात आली.यात नंदुरबार शहरातील नळवे रस्त्यावर असलेल्या तसेच खोडाईमाता परिसरातील व्यापारी निवासस्थानाची दिवसभरामध्ये तपासणी करण्यात आली.सलग तिसऱ्या दिवशी बेंगलोर, चंदिगड हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र आदी भागातून आलेले सुमारे दीडशेहून अधिक जणांचे पथक ही तपासणी करत आहे.यासाठी रात्रभर संबंधित घराच्या बाहेर पोलिसांचा जागता पहारा असून दिवसभर संबंधित अधिकारी कर्मचारी त्या घरांमध्ये जाऊन कागदपत्रांची पडताळणी करत आहेत.आणि संगणकांमध्ये असलेल्या विविध नोंदींची देखील पडताळणी करण्यात येत असून तेथे आढळलेल्या विविध फाइल्स, विविध कॉम्पुटर, लॅपटॉप यातील व्यवहाराची पडताळणी संबंधितांकडून करून घेण्यात येत आहे आज दिवसभर ही तपासणी सुरू होती. विविध राज्यात छापेमारी करीत अब्जावधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता हुडकून काढणे चालू ठेवले आहे . मागील दोन महिन्यात अवैध व्यवहार , बेकायदेशीर खरेदी – विक्री , बनावट कर्ज प्रकरणे , बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेल्या विवध ट्रस्टच्या माध्यमातून घोटाळे याच्याशी संबंधित व्यवहार उघड केले जात आहेत .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू, रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी, सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध

Next Post

तब्बल ११ कोटीचा भारतातील अश्व चॅम्पियन अल्बक्ष सारंगखेड्यात दाखल

Next Post
तब्बल ११ कोटीचा भारतातील अश्व चॅम्पियन अल्बक्ष सारंगखेड्यात दाखल

तब्बल ११ कोटीचा भारतातील अश्व चॅम्पियन अल्बक्ष सारंगखेड्यात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add