Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विरपूरदरा येथील ग्रुप ग्रामपंचायतच्या एका जागेच्या पोटनिवडणुक काँग्रेसचे बिक्रम पवार विजयी

team by team
December 22, 2021
in राजकीय
0
विरपूरदरा येथील ग्रुप ग्रामपंचायतच्या एका जागेच्या पोटनिवडणुक काँग्रेसचे बिक्रम पवार विजयी

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील विरपूरदरा येथील ग्रुप ग्रामपंचायतच्या एका जागेसाठी पोटनिवडणुक संपन्न झाली यात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बिक्रम पवार हे विजयी झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्यातील विरपूर येथील गुप ग्रामपंचायत च्या एकूण बारा सदस्य असून प्रभाग दोन मधील एका सदस्यांची माहे मार्च महिन्यात अकस्मात निधन झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.मयत सदस्य पिवसिंग दला पवार यांचे निधन झाल्याने येथील पद रिक्त झाले त्या एका जागेसाठी पोटनिवडणुकी झाली.यात तीन जणांनी उमेदवारी केली होती त्यापैकी एका ने माघार घेत दोन जणांचे अर्ज बाकी असल्याने त्याची पोटनिवडणुक झाली त्यात काँग्रेस कडून बिक्रम दला पवार यांना या पोटनिवडणूकित 218 तर भाजपा धरमसिंग उखा पवार यांना 197 अशी मते मिळाली तर नोटा 18 आहेत.या वार्डाची एकूण 569 होती त्यातून मतदान 433 मतदारांनी मतदान केले. या गृप ग्रामपंचायतीची सत्ता काँग्रेस ची असल्याने त्यांचे बहुमत आहे.यात सरपंच लोकनियुक्त असल्याने एकुन अकरा सदस्य आहेत.या झालेल्या पोटनिवडणुकीत शेवटी काँग्रेस मे बाजी मारली या विरपूर व दरा गावातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला या दोन नंबर च्या वार्डात ५६९ मतदार होते त्यात फक्त 433 मतदान हजर असल्याने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. नव निर्वाचित सदस्य बिक्रम पवार हे विजयी झाल्याने गावात आनंद व्यक्त केला.यावेळी सरपंच अलका पवार,सामाजिक कार्यकर्ते निलसिंग पवार व शहाद्याचे सामाजिक कार्यकर्ते अनिल कुवर,विक्रम पवार,दिलसिंग पवार,ग्रा.प.सदस्य उत्तम ठाकरे,तारसिंग ठाकरे,जया ठाकरे,लालसिंग पाडवी,राकेश पवार, कत्थु पवार,राजू पावरा,यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेसाठी प्रस्ताव सादर करावे

Next Post

नवापूर शहरातील प्रताप बेंद्रे यांचा राष्ट्रीय महामार्गावर आढळला मृतदेह

Next Post
नवापूर शहरातील प्रताप बेंद्रे यांचा राष्ट्रीय महामार्गावर आढळला मृतदेह

नवापूर शहरातील प्रताप बेंद्रे यांचा राष्ट्रीय महामार्गावर आढळला मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add