Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेसाठी प्रस्ताव सादर करावे

team by team
December 22, 2021
in सामाजिक
0
शिंदखेडा पाटण येथे २६ डिसेंबर  रोजी टोकरे कोळी समाजाचा वधु – वर परिचय मेळावा

नंदुरबार l प्रतिनिधी
महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी , नंदुरबार यांच्या कार्यालयामार्फत शुभमंगल सामूहिक विवाह योजना राबविण्यात येत असून योजनेसाठी इच्छुकांनी प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या विशेष पॅकेजमधून शुभमंगल सामूहिक विवाह योजना खुला प्रवर्ग व इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना जिल्ह्यातील नोंदणीकृत स्वंयसेवी संस्थेमार्फत राबविण्यात येणार असून संस्थेस एका जोडप्यामागे 2 हजार रुपये व प्रत्येक जोडप्यास 10 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल. योजना राबवितांना संस्थेस पाच वधू- वरांचा गट करणे आवश्यक असेल. तसेच या योजनेतंर्गत नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुल्या प्रवर्ग व इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी ) दाम्पत्यांनाही या योजनेद्वारे 10 हजार रुपयांचा लाभ देण्यात येईल.
जिल्ह्यातील ज्या नोंदणीकृत संस्था ही योजना राबविण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी तसेच नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुल्या प्रवर्ग व इतर मागासवर्गीय दांपत्यांनी योजनेच्या अधिक माहितीसाठी व विहीत नमुन्यातील अर्जासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,दुसरा मजला, कक्ष क्रमांक 226, टोकरतलाव रोड, नंदुरबार (02564-210047 ) येथे संपर्क साधावा.

बातमी शेअर करा
Previous Post

गुन्हेगारी टोळीतील १६ इसम २ वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्यातुन हद्दपार

Next Post

विरपूरदरा येथील ग्रुप ग्रामपंचायतच्या एका जागेच्या पोटनिवडणुक काँग्रेसचे बिक्रम पवार विजयी

Next Post
विरपूरदरा येथील ग्रुप ग्रामपंचायतच्या एका जागेच्या पोटनिवडणुक काँग्रेसचे बिक्रम पवार विजयी

विरपूरदरा येथील ग्रुप ग्रामपंचायतच्या एका जागेच्या पोटनिवडणुक काँग्रेसचे बिक्रम पवार विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add