Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शेतकरी संघातर्फे शासकीय आधारभूत भरड धान्य खरेदी केंद्राचे उदघाटन

team by team
December 20, 2021
in कृषी
0
नंदुरबार शेतकरी संघातर्फे शासकीय आधारभूत भरड धान्य खरेदी केंद्राचे उदघाटन

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शेतकरी संघाच्या वतीने आज शासकीय आधारभूत किंमत योजना खरीप हंगाम २०२१/२२ अंतर्गत भरड धान्य खरेदी केंद्राचे उद्घघाटन नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
यावेळी मालदांडी ज्वारी २७५८ ,संकरीत ज्वारी २७३८ ,बाजरी २२५० , मका १८७० रुपये या भावाने मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने शेतकरी संघ खरेदी करत आहे . शेतकरी सहकारी संघ नंदुरबारच्या वतीने शेतकर्‍यांना सूचना करण्यात आल्या आहेत की शेतकर्‍यांनी आपले भरड धान्य सुकवून आणि चाळणी करून खरेदी केंद्रावर आणावे. धान्यातील ओलाव्याचे प्रमाण जास्तीत जास्त १४ टक्के पेक्षा कमी असावे.जास्त ओलावा असलेले धान्य खरेदी केले जाणार नाही यांची नोंद शेतकर्‍यांनी घ्यावी .
सर्व शेतकर्‍यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी , नोंदणीची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२१ आहे. ज्या शेतकर्‍यांची नोंदणी झालेली आहे त्याच शेतकर्‍यांचे भरड धान्य खरेदी करण्यात येणार आहे.नोंदणी करतांना सदर धान्याचा पेहराची ऑनलाईन नोंद असलेला ७/१२ उतारा ,आधार कार्ड व बँक पासबुक आणावे. असे आवाहन शेतकरी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील यांनी केले आहे .उद्घघाटन प्रसंगी मार्केट कमिटीचे सभापती हिरालाल पटेल, शेतकरी संघाचे संचालक किशोर पाटील ,संचालक पुंजाभाई पाटील , संचालक अरुण हजारी , प्रा .आर.बी .पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर,शेतकरी संघाचे मॅनेजर आनंदा पाटील कृष्णा पाटील हे उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

भगवान श्रीकृष्ण-रुख्मिणीचा विवाह; आज कथा सप्ताहाची सांगता

Next Post

नंदुरबार शहरातील गटार व रस्ता विकास कामांसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सव्वा दोन कोटी मंजूर

Next Post
नंदुरबार शहरातील गटार व रस्ता विकास कामांसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सव्वा दोन कोटी मंजूर

नंदुरबार शहरातील गटार व रस्ता विकास कामांसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सव्वा दोन कोटी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add