Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे संजय गांधी योजना समितीच्या बैठकीत २२६ प्रकरणे मंजूर

team by team
December 16, 2021
in राज्य
0
तळोदा येथे संजय गांधी योजना समितीच्या बैठकीत २२६ प्रकरणे मंजूर

तळोदा l प्रतिनिधी

तळोदा येथील तहसिल कार्यालयात संजय गांधी निराधार योजना  समितीची बैठक घेण्यात आली. या बैइकीत एकुण २२६ प्रकरणे  मंजूर करण्यात आली तर १५१ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली.
अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रविण वळवी होते. यावेळी तहसिलदार गिरीष वखारे, नायब तहसिलदार शैलेद्र गवते, धमेंद्र वळवी, कु. निशा  वळवी, सचिन राहसे,  प्रकाश कुलकर्णी, नाथा पावरा, सत्यवान  पाडवी, गोपाल पाडवी, नितीन पाडवी, जितेंद्र दुबे, गटविकास अधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
बैठकीत सर्व योजनेची  एकुण २२६ प्रकरणे मंजूर करण्यात आली. १५१ प्रकरणे अपात्र करण्यात आली.  एकुण ३७७  प्रकरणावर बैठकीत कामकाज करण्यात आले. यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा अर्जदाराची  १०१  प्रकरणे, अपंग अर्जदाराची  २५ प्रकरणे व इतर निकषात बसणारी  १९  प्रकरणे मंजूर करण्यात आली. तसेच वृध्दापकाळ/श्रावणबाळ  योजनेची ८१  प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यात १ कोटी २० लाख रुपयांची वीजचोरी, २ हजार ६७६ प्रकरणात ग्राहकांना ७ कोटी ५३ लाखांची देण्यात आली बिले

Next Post

प्रत्येकाच्या जीवनातील पाप-पुण्याचा हिशोब होणार : प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी

Next Post
प्रत्येकाच्या जीवनातील पाप-पुण्याचा हिशोब होणार : प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी

प्रत्येकाच्या जीवनातील पाप-पुण्याचा हिशोब होणार : प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add