Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नव्याने आलेल्या जिल्हा परिषद सदस्याचे क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांच्‍या हस्‍ते उद्घाटन

team by team
December 16, 2021
in राजकीय
0
नव्याने आलेल्या जिल्हा परिषद सदस्याचे क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांच्‍या हस्‍ते उद्घाटन

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्‍हा परिषदेच्‍या याहा मोगी सभागृहात राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत, नव्याने आलेल्या जिल्हा परिषद सदस्याचे क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम व 15 वा वित्त आयोग अंतर्गत जि.प.स्तर विकास आराखडा तयार करणेकामी आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा ॲड. सीमाताई वळवी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
सदर कार्यशाळेस उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, महिला बालकल्याण समिती सभापती निर्मला राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील व विषय तज्ञ, समितीमध्ये निवड करण्यात आलेले जिल्‍हा परिषद सदस्‍य, सरपंच,पदाधिकारी व अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेत अध्यक्षा ॲड.वळवी,मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे,अति. मुख्य कार्यकारी अधिकारी पवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील,तसेच राष्ट्रीय स्तरावरील प्रविण प्रशिक्षक दिनेश पाटील यांनी ग्रामपंचायत विकास आराखडा,पंचायत समिती विकास आराखडा,व जिल्‍हा परिषद आराखडा तयार करण्‍याबाबत मार्गदर्शन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

वडछिल येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस वाटप

Next Post

नवापूर शहराजवळ अवैध गुटख्यासाह आठ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
नवापूर शहराजवळ अवैध गुटख्यासाह आठ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नवापूर शहराजवळ अवैध गुटख्यासाह आठ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add