Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वडछिल येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस वाटप

team by team
December 16, 2021
in राजकीय
0
वडछिल येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस वाटप

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील वडछिल येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस लाभार्थींना शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी व सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या हस्ते गॅस शेगडी.सिलेंडर वितरण करण्यात आले.
यावेळी छोटूलाल नत्थू पाटील व रामदास अर्जुन पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील योगेश पाटील,शिवदास पाटील, सुनिल पाटील,आंबालाल पाटील, प्रतिक पाटील,तेजस पाटील, गणपत गिरासे,कल्पेश पाटील,अमोल पाटील, संदीप पाटील.लोकेश पाटील, माजी सरपंच संजय पाटील,मुकेश पाटील,उद्धव पाटील व वडछिल ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तीनशे वर्षापूर्वीचे सारंगखेडा येथील दत्त मंदिरात राजस्थानी कलावंतांनी साकारले अनोखे शिल्प

Next Post

नव्याने आलेल्या जिल्हा परिषद सदस्याचे क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांच्‍या हस्‍ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add