Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे ५५ सीसीटिव्ही कॅमेरे मंजूर

team by team
December 12, 2021
in क्राईम
0
तळोदा येथे जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे  ५५ सीसीटिव्ही कॅमेरे मंजूर

नंदूरबार l प्रतिनिधी

तळोदा शहरासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने ५५ सीसीटिव्ही कॅमरे मंजूर केले असून हे कॅमेरे बसविण्यासाठी शनिवारी कंपनीच्या कर्मचार्‍यांमार्फत तळोदा शहरात सर्वेक्षण करण्यात आले आहे.पोलिस प्रशासनाने केलेल्या कार्यवाही बाबत तळोदा शहरातील व्यापार्‍यांनी केलेल्या सतत पाठपुराव्याला यश आले असून याबाबत व्यापार्‍यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
तळोदा शहरातील एका व्यापार्‍यावर प्राणघातक हल्ल्यासह चोरट्यांनी केलेल्या दरोड्याचा प्रयत्न असफल झाला होता. परंतू या घटनेने व्यापार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणावर  भीती पसरली आहे.साहजिकच गुन्हेगारी कारवाया रोखण्याबाबत तळोदा शहरातील बंद सीसीटिव्ही कॅमरे सुरू करण्याबाबत व्यापार्‍यांनी पोलिस प्रशासनाबरोबरच पालकमंत्री,खासदार,जिल्हा प्रशासनाकडे तळोदा शहरातील व्यापारी महासंघाने प्रत्यक्ष भेट घेवून पाठपुरावा केला होता.या शिवाय स्थानिक पोलीस प्रशासनाने देखील प्रस्ताव दाखल केला होता.त्याची दखल घेवून जिल्हा पोलीस प्रशासनाने कॅमेर्‍याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून नाशिक येथील कंपनीस कॉन्ट्रॅक्ट दिला आहे.साहजिकच कंपनीचे कर्मचारी शनिवारी दुपारी तळोदा येथे आले होते.त्यांनी कॅमरे कुठे,कुठे बसवायचे या बाबत सर्व्हेक्षण करण्यात आले.साधारण ५५ कॅमेरेे  बसविण्यात येणार आहेत.तळोदा शहरातील कॅमरे गेल्या तीन,चार वर्षां पासून बंद पडलेले होते.या बाबत स्थानिक पोलीस ठाण्याने अनेक वेळा बदलण्याची मागणी केली होती.मात्र व्यापार्‍यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे मागणी लावून धरल्याने हा प्रश्न मार्गी लागणार आहे.साहजिकच व्यापार्‍यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.तथापि कॅमेर्‍यांची. ही सिस्टीम तकलादू न लावता चांगल्या दर्जाची लावण्याची अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर व्हर्च्युअल रॅली उत्साहात

Next Post

डॉ . रेखा चौधरी लिखित “ इंडिया एन्शेंट लेगसी ऑफ वेलनेस ” पुस्तकाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post
डॉ . रेखा चौधरी लिखित “ इंडिया एन्शेंट लेगसी ऑफ वेलनेस ”  पुस्तकाचे  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

डॉ . रेखा चौधरी लिखित “ इंडिया एन्शेंट लेगसी ऑफ वेलनेस " पुस्तकाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add