Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर व्हर्च्युअल रॅली उत्साहात

team by team
December 12, 2021
in राजकीय
0
खा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर व्हर्च्युअल रॅली उत्साहात
नंदुरबार | प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष,पद्मविभूषण खा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नंदुरबार जिल्ह्यातील विविध तालुक्यात तसेच शहरात आयोजित व्हर्च्युअल रॅली कार्यक्रम जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
 नंदुरबार शहर व तालुका याच्यांवतीने जगताप लॉन्स येथे जिल्हा सरचिटणीसमधुकर पाटील,शहराध्यक्ष नितिन जगताप,महिला जिल्हा संमनव्यक सिमा सोनगरे,जिल्हा चिटणीस जितेंद्र कोकणी,तालुकाध्यक्ष प्रदिप पाटील,रविंद्र पाटील,महिला शहराध्यक्षा उषा वळवी यांच्या उपस्थितीत व्हर्च्युअल रॅली कार्यक्रम पार पडला. शहादा शहर व तालुकातर्फे शिव प्लाझा येथे व्हर्च्युअल  रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र वाघ, उपाध्यक्ष शांतीलाल साळी,जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे,महिला जिल्हा निरिक्षक मिनाक्षी चव्हाण,महिला जिल्हाध्यक्षा ऍड.अश्विनी जोशी,शहाराध्यक्ष सुरेंद्र कुवर,तालुकाध्यक्ष माधव पाटील,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संजय खंदारे,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष ऍड.दानीश पठान,युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा,डॉ.नितिन पवार आदी नगरसेवक,पं.स सदस्य,सरपंच,विविध सेव,आघाडी पदाधिकारी उपस्थित होते. नवापुर शहर व तालुका यांच्यातर्फे अग्रवाल भवन येथे व्हर्च्युअल रॅलीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार,विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे,नगरसेवक खलील खाटीक,शहराध्यक्ष शरद पाटील,तालुकाध्यक्ष सुरेश कोकणी,अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष इरफान पठाण युवक तालुका अध्यक्ष आकाश गावित आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अक्कलकुवा तालुका व शहर यांच्या वतीने मोलगी येथे एकत्रित रित्या व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अलिम मक्राणी,तालुकाध्यक्ष रायसिंग वळवी,विधानसभा क्षेत्र प्रभारी संगीता पाडवी आदिवासी सेल तालुका अध्यक्ष गजानन वसावे,महिला तालुकायक्ष नर्गिस मक्राणी,युवक तालुकाध्यक्ष सागर वळवी,युवक जिल्हा उपाध्यक्ष ऍड रुपसिंग वळवी आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

14 डिसेंबर रोजी ध्वजदिन शुभारंभ सोहळ्याचे आयोजन

Next Post

तळोदा येथे जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे ५५ सीसीटिव्ही कॅमेरे मंजूर

Next Post
तळोदा येथे जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे  ५५ सीसीटिव्ही कॅमेरे मंजूर

तळोदा येथे जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे ५५ सीसीटिव्ही कॅमेरे मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add