Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी

team by team
December 8, 2021
in राज्य
0

नंदूरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ऍथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने २६ डिसेंबर २०२१ रोजी होणार्‍या मुले व मुलींच्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्या संघाची निवड चाचणी शनिवार ११ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७ वाजता जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे नंदुरबार जिल्हा  ऍथलेटिक्स  संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेली आहे.
क्रॉसकंट्रीसाठी निवड चाचणी राज्य संघटनेने प्रमाणित केलेल्या विविध वयोगटात पुढील होणार आहे. यात १६ वर्षा खालील मुले व मुली (२ किलो मीटर), १८ वर्षा खालील मुली (४ किलो मीटर) आणि मुले (६ किलो मीटर) २० वर्षा खालील मुली (६ किलो मीटर) आणि मुले (८ किलो मीटर) तसेच खुल्या वयोगटातील पुरुष आणि महिलांसाठी (१० किलो मीटर)  मध्ये निवड चाचणी होणार आहे. खेळाडूंनी ११ डिसेंबर २०२१ सकाळी ७ वाजता आपल्या जन्माचा दाखला, आधार कार्ड घेऊन जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष माजी चंद्रकांत रघुवंशी, सचिव प्रा.दिलीप जानराव, स्पर्धा प्रमुख प्रा.डॉ.मयुर ठाकरे (९७६७६७७०५६) यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ठिंबक सिंचन योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण लागु होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकला : भाजपाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add