Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बडगुजर समाजातर्फे रक्तदान शिबिर, जिल्हा रुग्णालयातील कोरोना योद्धांचा सत्कार

team by team
December 6, 2021
in सामाजिक
0
बडगुजर समाजातर्फे रक्तदान शिबिर, जिल्हा रुग्णालयातील कोरोना योद्धांचा सत्कार

नंदूरबार l प्रतिनिधी

येथील बडगुजर समाज उन्नती मंडळ तसेच बडगुजर समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक वाचनालय सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात सुमारे पंचवीस दात्यांनी रक्तदान केले. यावेळी कोरोना योद्धांचा सत्कारही करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया कमी प्रमाणात होत होत्या. परंतु कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने रुग्णालयात शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. तसेच शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गरजूंना संकटसमयी रक्त पुरवठा व्हावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून बडगुजर समाजातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी समाज बांधवांनी चांगला प्रतिसाद देत सुमारे २५ दात्यांनी रक्तदान केले. तसेच कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना सेवा देणारे कोरोना योद्धांचाही यावेळी बडगुजर समाजातर्फे गौरव करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विजय बडगुजर, उपाध्यक्ष रविंद्र बडगुजर, सचिव अश्‍विन बडगुजर, खजिनदार देविदास बडगुजर, सल्लागार पंडीत बडगुजर, सदस्य दिलीप बडगुजर, गणेश बडगुजर, भरत कोतवाल, प्रकाश बडगुजर, विलास बडगुजर, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.सुनिता बडगुजर, उपाध्यक्षा पौर्णिमा बडगुजर, सचिव रेणुका बडगुजर, सदस्या अनिता बडगुजर,  आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालयाचे सौ.खताळे, जयेश सोनवणे, महेंद्र चव्हाण, रोहित चव्हाण, ईश्‍वर वसावे, अहमद पिंजारी आदींनी काम पाहिले.
बातमी शेअर करा
Previous Post

राजस्थान येथे लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात युवकाचा मृत्यू

Next Post

राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेत भंडारा संघाला दुहेरी मुकूट, जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशींच्या हस्ते बक्षिस वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add