Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राजस्थान येथे लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात युवकाचा मृत्यू

team by team
December 6, 2021
in क्राईम
0
राजस्थान येथे लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात युवकाचा मृत्यू

नंदुरबार l प्रतिनिधी –
नंदूरबार येथून राजस्थान मधील भीलवाडा जिल्ह्यातील बिडोलीया येथे लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात झाला असून , त्यात नंदुरबार शहरातील ‘ झुथालाल अमरचंद जैन परिवारातील १८ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली आहे
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , नंदुरबार शहरातील प्रसिद्ध किराणा व्यापारी झुथालाल अमरचंद जैन परिवारातील संजय जैन यांच्या भाच्याचे लग्न राजस्थान मधील भीलवाडा जिल्ह्यातील बिडोलीया येथे 7 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते . नंदुरबार येथून जैन कुटुंबीय लग्नासाठी रवाना झाले . काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास 1 ते 2 वाजे दरम्यान रतलामजवळ गाडीला अपघात झाला . या अपघातात दर्शन संजय जैन ( वय 18 वर्ष ) ठार झाला .घटना कळताच जैन समजावर शोककळा पसरली.

बातमी शेअर करा
Previous Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला जय भीम चित्रपट

Next Post

बडगुजर समाजातर्फे रक्तदान शिबिर, जिल्हा रुग्णालयातील कोरोना योद्धांचा सत्कार

Next Post
बडगुजर समाजातर्फे रक्तदान शिबिर, जिल्हा रुग्णालयातील कोरोना योद्धांचा सत्कार

बडगुजर समाजातर्फे रक्तदान शिबिर, जिल्हा रुग्णालयातील कोरोना योद्धांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add