Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव शहरातून १२ हजाराचा गांजासह एकाला अटक

team by team
December 4, 2021
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव शहरातील वडफळ्या भागातील खचाडपाडा ते काकावाडी रस्त्यावर बेकायदेशीररित्या गांजा विक्रीसाठी असणाऱ्या एकाला पोलिसांची अटक करत त्याच्याकडून सुमारे १२ हजाराचा गांजा जप्त केला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव येथे वडफळ्या भागातील खचाडपाडा ते काकावाडी रस्त्यावर रामचंद्र जानिमल वळवी हा बेकायदेशीररित्या मनोव्यापारावर परिणाम करणारा गांजा विक्री करण्यासाठी पायी जात असतांना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून १२ हजार ४३२ रुपये किंमतीचा १ किलो ७७६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. याबाबत पोशि.रितेश शांताराब बेलेकर यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात रामचंद्र जानिमल वळवी रा.वडफळ्या, ता.धडगाव याच्याविरोधात डीपीएस कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), २ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जी.आर.औताडे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ऊसतोड कामगारांना मदतीला सरसावले अमेरीका निवासी नागरिक

Next Post

जिल्ह्यातील खेळाडूंचे राष्ट्रीय स्तरावरील प्राविण्य अभिमानास्पद बाब : नगराध्यक्ष रविंद्र पवार

Next Post
जिल्ह्यातील खेळाडूंचे राष्ट्रीय स्तरावरील प्राविण्य अभिमानास्पद बाब : नगराध्यक्ष रविंद्र पवार

जिल्ह्यातील खेळाडूंचे राष्ट्रीय स्तरावरील प्राविण्य अभिमानास्पद बाब : नगराध्यक्ष रविंद्र पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add