Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बिरसा फायटर्स संघटनेच्या नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी भरत पावरा यांची निवड

team by team
November 27, 2021
in राजकीय
0
बिरसा फायटर्स संघटनेच्या नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी भरत पावरा यांची निवड

तळोदा | प्रतिनिधी

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मसन्मानासाठी अस्तित्व, अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त, शिक्षण, संस्कृती, संवर्धनासाठी वैचारिक आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा फायटर्स संघटनेची निर्मिती झाली आहे.
दि.२५ नोव्हेंबर रोजी बिरसा फायटर्स संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा व राज्य महासचिव राजेंद्र पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली झूम मिटींग आयोजित करण्यात आली होती. यावेळी बिरसा फायटर्स संघटनेच्या नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी भरत पावरा यांची निवड करण्यात आली. याआधी भरत पावरा हे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष होते. त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्यामुळे त्यांची बिरसा फायटर्स संघटनेच्या नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

स्व.बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर केवळ व्याख्यान दिले नाही तर जगातील शिवप्रेमींच्या मनामनात पोहचवलं : डॉ.पुष्कर शास्त्री

Next Post

खोक्राळे येथे ट्रॅक्टरच्या धडकेत १० वर्षीय बालक ठार तर दोघांना दुखापत

Next Post

खोक्राळे येथे ट्रॅक्टरच्या धडकेत १० वर्षीय बालक ठार तर दोघांना दुखापत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add