Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

घर बांधण्याच्या कारणातून वृध्दाला मारहाण तीन जणांविरूध्द गुन्हा

team by team
November 22, 2021
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी
घर बांधण्याच्या कारणातून वृध्दाला मारहाण केल्याची घटना डाबचा मौलीपाडा येथे घडली. याप्रकरणी तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा मौलीपाडा येथील नसकिल्या राहया वसावे (७०) या वृध्दाला मारहाण करण्यात आली. घर बांधण्याच्या कारणातून संशयीत तिघांनी हाताबुक्यांसह काठीने मारहाण करन नसकिल्या वसावे यांना जखमी केले. याबाबत त्यांनी मोलगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जुनीष पोहल्या वसावे, निश कालुसिंग तडवी, कालुसिंग होन्या पाडवी या तिघांविरूध्द भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना चेतन साळवे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेनेच्या शहादा व अक्कलकुवा विधानसभा सहसंपर्क प्रमुखपदी अरुण चौधरी तर नंदुरबार जिल्हा समन्वयकपदी दिपक गवते यांची नियुक्ती

Next Post

तळोदा येथे पोलिसांचा प्रस्ताव व्यापाऱ्यांनी धुडकावला

Next Post
तळोदा येथे पोलिसांचा प्रस्ताव व्यापाऱ्यांनी धुडकावला

तळोदा येथे पोलिसांचा प्रस्ताव व्यापाऱ्यांनी धुडकावला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add