Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेनेच्या शहादा व अक्कलकुवा विधानसभा सहसंपर्क प्रमुखपदी अरुण चौधरी तर नंदुरबार जिल्हा समन्वयकपदी दिपक गवते यांची नियुक्ती

team by team
November 22, 2021
in राजकीय
0
शिवसेनेच्या शहादा व अक्कलकुवा विधानसभा सहसंपर्क प्रमुखपदी अरुण चौधरी तर नंदुरबार जिल्हा समन्वयकपदी दिपक गवते यांची नियुक्ती

नंदुरबार l प्रतिनिधी

शहादा येथील अरुण चौधरी यांची शिवसेनेच्या शहादा व अक्कलकुवा विधानसभा सहसंपर्क प्रमुखपदी पक्षाच्यावतीने नियुक्ती करण्यात आली आहे.तर नंदुरबार जिल्हा समन्वय पदी माजी जिल्हाध्यक्ष दिपक गवते यांची निवड करण्यात आली.

मुंबई येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये उत्तर महाराष्ट्र नेते खासदार संजय राऊत आणि धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत यात माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांना पक्षाने शहादा व अक्कलकुवा विधानसभा मतदार संघाचे सहसंपर्कप्रमुख म्हणून नियुक्त केले आहे.तर नंदुरबार जिल्हा समन्वय पदी माजी जिल्हाध्यक्ष दिपक गवते यांची निवड करण्यात आली.या  निवडी बद्दल शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकां तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जयनगर येथे श्री. हेरंब गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीला भाविकांना घेता येणार दर्शन

Next Post

घर बांधण्याच्या कारणातून वृध्दाला मारहाण तीन जणांविरूध्द गुन्हा

Next Post

घर बांधण्याच्या कारणातून वृध्दाला मारहाण तीन जणांविरूध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add