नंदुरबार l प्रतिनिधी
पोस्टातील महिला प्रधान क्षेत्रिय बचत योजनेतर्ंगत काम करणार्या महिला अल्पबचत एजंट यांना टपाल विभागाच्या अस्टिटंट डायरेक्टने पत्र काढुन अस्लास कार्डच्या नंबर ऑनलाईनला टाकल्याशिवाय भरणा होणार नाही, अशी अट जारी केली आहे. यामुळे अल्पबचत प्रतिनिधींच्या माध्यमातन पोस्टात होणारा भरधार रखडला आहे. म्हणून अस्लास कार्ड मिळेपर्यंत सदरची अट लागु करू नये, अशी मागणी नंदुरबार येथील अल्पबचत महिला एजंट यांनी केली आहे.
याबाबत खा.डॉ.हिना गावीत यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पोस्टातील महिला प्रधान क्षेत्रिय बचत योजनेतर्ंगत महिला अल्पबचत एजंट २० ते २५ वर्षांपासन तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहे. या कामावर देखरेखीसाठी परवाना नुतनीकरणासाठी असलेला जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत विभाग दहा वर्षासून बंद आहे. यामुळे परवाना नुतनीकरणाचे काम जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर महसल अधिकार्यांकडे वर्ग करण्यात आले आहे. बचत खातेदारांना दिले जाणारा अस्लास कार्ड अल्प बचत विभाग व पोस्ट कार्यालयाकडून अद्यापर्यंत मिळालेले नाही. त्यामुळे आजतागायत पोस्ट कार्यालयात विनाअट नियमित भरणा सुर होता. परंतु नवी दिल्ली एस.बी.टपाल विभागाचे अस्टिटंट डायरेक्टर देवेंद्र शर्मा यांनी पर्वसूचना व अस्लास कार्ड पुवठा न करता पत्रक जारी करून टपाल खात्याच्या वेबपोर्टलवर अस्लास कार्डचा नंबर टाकल्याशिवाय भरणा स्विकारला जा णार नाही. अशी अट लागु केली आहे. तसेच या ईयामुळे अनेक अल्पबचत एजंटांना कार्ड मिळाले नसल्याने त्यांनी नंबर कुठून टाकावा, असा प्रश्न उपस्थित होते. तसेच या अटीमुळे १ नोव्हेंबपासून पोस्टात भरणा बंद झाला आहे. ऐन दिवाळीत मिळणारे मानधनही थांबले आहे. म्हणून सदरची अट कार्ड मिळेपर्यंत रद्द करून भरणा सुरू करावा अशी मागणी अल्पबचत महिला एजंट उज्वला बागुल, कल्पना जोशी, वर्षा दिक्षीत दिपाली भावसार, पुषमा कुलकर्णी, अनिता पारखे, रेखा शाह, डी.एच. शाह, डिंपल वाणी, मिनाक्षी, सोनवणे, योगीता भावसार, वंदना पाटील, अनिला पाटील, मिरा कोतवाल, ज्योती पाखे, सुनिता मराठे, सुशिला वाणी, मंगला राजपत, सुनिता वायकर आदींनी केले आहे.