Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वृध्द वडीलांवर कुर्‍हाडीने वार करून केले जखमी

team by team
November 11, 2021
in क्राईम
0
नंदुरबार | प्रतिनिधी
घरी येवु दिले नसल्याचा राग आल्याने वृध्द वडीलांवर कुर्‍हाडीने  वार करून जखमी केल्याची घटना जखमी केल्याची घटना खुशगव्हाण येथे घडली. याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा तालुक्यातील खुशगव्हाण येथे वसंत नरशी पाडवी यांनी मुलगा जितेंद्र याची पत्नी व मुलांना  घरी येवु दिले नाही. याचा राग आल्याने सुरेंद्र वसंत पाडवी याने कुर्‍हाडीने वडीलांच्या कानाजवळ मारून जखमी केले. या मारहाणीत वसंत पाडवी हे जखमी झाले असून त्यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार युवराज रतन मालचे, राहुल प्रदीप मालचे, कैलास प्रेमराज मालचे, विशाल प्रेमराज मालचे या चौघांविरूध्द भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. ठाकरे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आश्वासनानंतर दोन दिवसानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण स्थगित

Next Post

पोस्टात विनाअट भरणा करण्याच्या मागणीसाठी अल्पबचत महिला एजंटांचे खा.डॉ.हिना गावीतांना निवेदन

Next Post
पोस्टात विनाअट भरणा करण्याच्या मागणीसाठी अल्पबचत महिला एजंटांचे खा.डॉ.हिना गावीतांना निवेदन

पोस्टात विनाअट भरणा करण्याच्या मागणीसाठी अल्पबचत महिला एजंटांचे खा.डॉ.हिना गावीतांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add