Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस भरती लेखी परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

team by team
November 10, 2021
in शैक्षणिक
0
हर घर दस्तक’ अभियानातंर्गत जिल्ह्यात  10 ते 30 नोव्हेंबर दरम्यान लसीकरण मोहिमेचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत घेण्यात येणारी पोलीस भरती लेखी परीक्षा 2019 रविवार 14 नोव्हेंबर 2021 रोजी नंदुरबार येथे घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.

कमला नेहरु कन्या विद्यालय,नंदुरबार, यशवंत विद्यालय,नंदुरबार, श्रॉफ हायस्कुल,नंदुरबार, डी. आर. हायस्कुल, नंदुरबार, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार, एस.ए.मिशन हायस्कुल, नंदुरबार, जी. टी. पाटील महाविद्यालय, नंदुरबार, ॲग्लो उर्दु हायस्कूल, नंदुरबार, पी.के.पाटील माध्यमिक विद्यालय, नंदुरबार, एकलव्य हायस्कूल, नंदुरबार, पोद्यार इंटरनॅशनल स्कूल, नंदुरबार अशा नंदुरबार येथील 11 केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात 14 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत कोणीही प्रवेश करु नये. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत, असे ही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मुंबई येथे मोर्चासाठी जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी रोखले, ट्रॅव्हलर केली जमा, मात्र शेकडो कर्मचारी झाले रवाना

Next Post

बडगुजर समाजातर्फे गरजूंना मिठाई, फराळ, फटाक्यांची किट वाटप

Next Post
बडगुजर समाजातर्फे गरजूंना मिठाई, फराळ, फटाक्यांची किट वाटप

बडगुजर समाजातर्फे गरजूंना मिठाई, फराळ, फटाक्यांची किट वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add