Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुंबई येथे मोर्चासाठी जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी रोखले, ट्रॅव्हलर केली जमा, मात्र शेकडो कर्मचारी झाले रवाना

team by team
November 10, 2021
in राज्य
0
नंदुरबार जिल्ह्यात लालपरीची सेवा ठप्प, कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचा प्रवाशांना बसला फटका

नंदुरबार l प्रतिनिधी

मुंबई येथे मोर्चासाठी जाणाऱ्या नंदुरबार येथे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी माध्यमातून अडवणूक करण्यात आली आहे.पोलिसांनी ट्रॅव्हलर जमा केली आहे.दरम्यान जिल्ह्यातून १०० ते १५० कर्मचारी खाजगी वाहनातून रात्री उशिराने मुंबईला मोर्चासाठी रवाना झाले.
नंदुरबार येथून मुंबईला मोर्चासाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी काल दि.९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास रवाना होणार होते. काही खासगी वाहने त्यांनी केली होती. यात दोन क्रुझर आणि एका ट्रॅव्हल समावेश होतात त्यापैकी दोन क्रुझर रवाना झाल्या तर ट्रॅव्हलर बसला ( MH 39/AD 1383) पोलिसांनी अडविली त्यांच्याकडून कागदपत्रांची मागणी केली.परवानगी नाही असे कसे जाता येईल, चाप्टर केस करावे लागेल असे सांगत कर्मचाऱ्यांना मुंबईला जाण्यापासून रोखण्यात आले. असे असले तरी जिल्ह्यातून शेकडो कर्मचारी नंदुरबार येथून मुंबई येथे मोर्चा ला खाजगी वाहनाने रात्री उशिराने रवाना झाले. दरम्यान हा संप सुरूच राहील नंदुरबार आगारातील काही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांनी निलंबनाची देखील मानसिक तयारी केली आहे. दरम्यान हा संप असाच सुरू राहील अशी माहिती कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यातील एसटी कर्मचारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे, मंत्रालयावर निघणाऱ्या भव्य धडक मोर्चा साठी उशिरा रात्री नंदुरबार जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईच्या दिशेने आगेकूच केली आहे. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे सलग तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात एसटी प्रवासी वाहतूक सेवा बंद राहण्याची शक्यता आहे.

 

बातमी शेअर करा
Previous Post

दिवाळीच्या सुट्ट्या तीन दिवसांनी वाढल्या, नंदुरबार जिल्हा परिषदेचा निर्णय

Next Post

पोलीस भरती लेखी परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Next Post
हर घर दस्तक’ अभियानातंर्गत जिल्ह्यात  10 ते 30 नोव्हेंबर दरम्यान लसीकरण मोहिमेचे आयोजन

पोलीस भरती लेखी परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add