Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नेत्रतज्ञ डॉ.अनिल शाह यांना बेस्ट ऍकेडमी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर अवॉर्ड

team by team
November 9, 2021
in आरोग्य
0
नेत्रतज्ञ डॉ.अनिल शाह यांना बेस्ट ऍकेडमी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर अवॉर्ड

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ.अनिल शाह यांना महाराष्ट्र नेत्र तज्ञ संघटनेतर्फे बेस्ट ऍकेडमी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर अवॉर्डने गौरविण्यात आले.
नुकतेच महाराष्ट्र नेत्र तज्ञ संघटनेची पुणे येथे कॉन्फरन्स पार पडली. यावेळी नंदुरबार येथील सूर्यकांता डोळ्यांचे हॉस्पिटलचे प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ.अनिल शाह यांना बेस्ट ऍकेडमी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ.अनिल शाह यांनी डोळ्यांच्या वेगवेगळ्या आजारावर भारतासह परदेशात झालेल्या कॉन्फरन्समध्ये संशोधन प्रकाशित केले आहेत. त्यांनी ग्रामीण भागात राहून लोकऊपयोगी संशोधन केले. त्यांच्या या कार्याची महाराष्ट्र नेत्र तज्ञ संघटनेने दखल घेऊन त्यांना बेस्ट ऍकेडमी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर अवॉर्डने गौरविण्यात आले. अश्या प्रकारचा अवॉर्ड महाराष्ट्रात मिळविणारे डॉ.अनिल शाह हे प्रथमच आहेत. सदर पुरस्कार पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नेत्र तज्ञ संघटनेचे प्रेसिडेंट डॉ.परिक्षीत गोगटे, डॉ.रागिनी पारेख, डॉ.स्वप्नेश सवांत, डॉ.शिरीष थोरात, डॉ.पंकज शाह व डॉ.तासवाला उपस्थित होते. डॉ.अनिल शाह यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेची नंदुरबार जिल्हा कार्यकारीणी गठीत

Next Post

पळाशी येथे कापुस खरेदीचा शुभारंभ, ८ हजार ३९० रूपये क्विंटल मिळाला भाव

Next Post
पळाशी येथे कापुस खरेदीचा शुभारंभ, ८ हजार ३९० रूपये क्विंटल मिळाला भाव

पळाशी येथे कापुस खरेदीचा शुभारंभ, ८ हजार ३९० रूपये क्विंटल मिळाला भाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add