Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पळाशी येथे कापुस खरेदीचा शुभारंभ, ८ हजार ३९० रूपये क्विंटल मिळाला भाव

team by team
November 9, 2021
in कृषी
0
पळाशी येथे कापुस खरेदीचा शुभारंभ, ८ हजार ३९० रूपये क्विंटल मिळाला भाव
नंदुरबार |  प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समिती, नंदुरबारचे स्व.राजीव गांधी कापुस खरेदी केंद्र, पळाशी येथे कापुस खरेदीचा शुभारंभ आज दि.९ नोव्हेंबर रोजी सकाळी  १० वाजता बाजार समितीचे सभापती हिरालाल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.पहिल्या दिवशी साधारणः १५० क्विंटल कापुस (१० ते १२ वाहने) आवक झाली असुन किमान ८ हजार १०० व कमाल ८ हजार ३९०  जास्तीत जास्त या दराने बाजार समितीचे परवानाधारक खरेदीदारांमार्फत कापुस खरेदी करण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे संचालक संभाजी वसावे, बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर, खरेदीदार प्रकाश अग्रवाल, शिरिष अग्रवाल, अशोक चौधरी व शेतकरी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नेत्रतज्ञ डॉ.अनिल शाह यांना बेस्ट ऍकेडमी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर अवॉर्ड

Next Post

जिल्हा ग्रामसेवक संघटनेतर्फे काम बंद आंदोलन, संघटनेतर्फे प्रशासनाला देण्यात आले निवेदन

Next Post
जिल्हा ग्रामसेवक संघटनेतर्फे काम बंद आंदोलन, संघटनेतर्फे प्रशासनाला देण्यात आले निवेदन

जिल्हा ग्रामसेवक संघटनेतर्फे काम बंद आंदोलन, संघटनेतर्फे प्रशासनाला देण्यात आले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add