Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे पोलीस भरतीसाठी रविवारी लेखी परीक्षा

team by team
November 9, 2021
in शैक्षणिक
0

नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 ची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 25 पोलीस शिपाई पदासाठी रविवार 14 नोव्हेंबर 2021 रोजी शहरातील अकरा केंद्रावर 4 हजार 651 उमेदवारांची शंभर गुणाची बहुपर्यायी लेखी परीक्षा होईल. अशी माहिती ‍जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिली आहे.

पोलीस शिपाई भरती 2019 करिता ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना ईमेल व मोबाईलवर संदेश पाठविण्यात आला असून उमेदवारांनी संदेशात दिलेल्या लिंकवर क्लिक करुन किंवा https://nashikpolicebharti.in या संकेतस्थळावरुन प्रवेश पत्र डाऊनलोड करावे. परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र अनिवार्य असून ते नसल्यास संबंधित उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही.उमेदवारांनी परिक्षेस येतांना मोबाईल, बटन कॅमेरे, छुपे कॅमेरा किंवा कोणताही डिव्हाईस, इलेक्ट्रॉनिक उपकरण परिक्षा हॉलमध्ये आणता येणार नाही. अशा प्रकारची उपकरणे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.असे जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

हर घर दस्तक’ अभियानातंर्गत जिल्ह्यात 10 ते 30 नोव्हेंबर दरम्यान लसीकरण मोहिमेचे आयोजन

Next Post

नंदुरबार – धुळ्यासह राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान

Next Post
नंदुरबार – धुळ्यासह राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान

नंदुरबार - धुळ्यासह राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add