Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारातुन चार किलो सुखा गांजा जप्त, एकास अटक

team by team
July 5, 2021
in Uncategorized, क्राईम
0
नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील हाटमोहिदा येथील ग्रामपंचायतीतर्फे ५ टक्के दिव्यांग निधी वाट करण्यात आला.यावेळी २४ दिव्यांग बांधव यांना प्रत्येकी पाचशे रुपये देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आनंद पाटील (भालेर) यांच्या नेतृत्वाखालील नंदुरबार जिल्हा अध्यक्ष साहेबराव कोळी, जिल्हा महासचिव संगीता भोई, विलास तांबोळी, नंदुरबार तालुका अध्यक्ष कल्पेश पाटील,शहराध्यक्ष शैलाताई यांच्यासह  सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच सौ.अश्विनी किशोर पाटील, उपसरपंच गजराजसिंग महेंद्रसिंग राजपूत,सदस्य श्रावण भिल,यमुनाबाई भिल,मनिषा कोळी,दुला भिल, सुनिता भिल,दिपक भिल,मनिषा भिल यांच्या ह्स्ते २४ दिव्यांग बांधव यांना प्रत्येकी पाचशे रुपये देण्यात आले.एकुन १२ हजाराचा  निधी आरटीजीएस करून देण्यात आला.
बातमी शेअर करा
Previous Post

खांडबारा येथे ११ हजाराची देशी, विदेशी दारु जप्त

Next Post

वाकाचार रस्त्यावर ३८ लाखाला गुटखासह आयशर गाडीजप्त,चालकाला अटक

Next Post
वाकाचार  रस्त्यावर ३८ लाखाला गुटखासह आयशर गाडीजप्त,चालकाला अटक

वाकाचार रस्त्यावर ३८ लाखाला गुटखासह आयशर गाडीजप्त,चालकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

May 8, 2026
जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

May 8, 2026
कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

May 8, 2026
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

May 8, 2026
विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add