Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खांडबारा येथे ११ हजाराची देशी, विदेशी दारु जप्त

team by team
July 5, 2021
in क्राईम
0
खांडबारा येथे ११ हजाराची देशी, विदेशी दारु जप्त
नंदुरबार | प्रतिनिधी
खांडबारा येथे पोलीस पथकाने छापा टाकुन एका च्या ताब्यातुन ११ हजार ४३२ रुपये किंमतीचे देशी, विदेशी दारु व बिअरच्या बाटल्या अशा मुद्देमाल जप्त केला आहे.याप.करणी त्याच्या विरूध्द विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी सपोनि नितीन पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाला रावाना केले. खांडबारा गावात कुंभार गल्लीत नमुद बातमीच्या ठिकाणी जावुन खात्री करता किराणा दुकानाच्या भिंतीच्या आडोश्याला सार्व . जागी एक इसम संशईत रित्या देशी , विदेशी दारु व बिअरच्या बाटल्या भरलेले खाकी पृष्ठाचे खोके विक्री करण्याचा उद्देशाने आपल्या कब्जात बाळगताना दिसुन आला .त्याच्यावर पथकाने छापा टाकुन पकडले त्याच्या ताब्यातुन ११ हजार ४३२ रुपये किंमतीचे देशी , विदेशी दारु व बिअरच्या बाटल्या अशा मुद्देमाल जप्त करुन करण्यात आल्या पोकॉ भुषण साहेबराव चित्ते यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलीस ठाण्यात संजय रतिलाल कुंभार रा . कुंभारगल्ली, खांडबारा ता.नवापुर यांच्या विरूध्द विसरवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ ( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुडील तपास पोहेकॉ विश्वास गावीत करीत आहे . अपर पोलीस अधिक्षक विजय पवार , उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन पाटील, पोहेकॉ सुरेश मोरे , पोना अनिल राठोड , पोकॉ भुषण चित्ते यांच्या पथकाने कारवाई केली आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

कोळदे गटातून डॉ.सुप्रिया गावीतांविरोधात शिवसेनेतर्फे नंदुरबारचे उपनगराध्यक्ष रविंद्र पवार उमेदवार अर्ज दाखल करणार?

Next Post

नंदुरबारातुन चार किलो सुखा गांजा जप्त, एकास अटक

Next Post

नंदुरबारातुन चार किलो सुखा गांजा जप्त, एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add