Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाकाचार रस्त्यावर ३८ लाखाला गुटखासह आयशर गाडीजप्त,चालकाला अटक

team by team
July 5, 2021
in क्राईम
0
वाकाचार  रस्त्यावर ३८ लाखाला गुटखासह आयशर गाडीजप्त,चालकाला अटक

नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार ते वाकाचार रस्ता रस्त्यावर गुजरात राज्यातुन महाराष्ट्रात अवैध येणारा ३८ लाखाचा गुटखा उपनगर पोलीसांनी पकडला असुन १५ लाखाची आयशर गाडी ही जप्त  करण्यात आली आहे.याप्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे.उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकीया सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.४ जलै रोजी पहाटे २.३० वाजता नंदुरबार ते वाकाचार रस्ता रस्त्यावर एक आयशर गाडी (क्र.एम.एच-१८, बी.जी- ३७४७) हिच्यात एक इसम विमल पान मसाला, गुटख्याची अवैद्य वाहतुक करणार असल्याची गुप्त बातमी मिळाल्यावरुन उपनगर पो.स्टेचे प्रभारी अधिकारी संदिप पाटील यांनी पथकास या बातमीप्रमाणे खात्री करुन कारवाई करण्यासाठी आदेश दिले.पथकाने वाकाचार रस्त्यावरील नाकाबंदीच्या ठिकाणी एका झाडाचे आड लपुन सदर गाडीवर पाळत ठेऊन होते.त्यांना साधारण पहाटे ४ वाजेचे सुमारांस बातमीप्रमाणे रस्त्याने एक आशयर गाडी (क्र-एम.एच-१८, बी.जी- ३७४७) हि रस्त्याने जाताना दिसल्याने त्यांनी तिस थांबवून रस्त्याच्या बाजुला लाऊन या गाडीची तपासणी करीत असतांना चालकाने पोलिसांना या गाडीत शेतकर्‍यांची ताडपत्री असल्याचे सांगुन पोलिसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांना मिळालेल्या बातमीप्रमाणे गाडीत खात्री करीत असतांना पोलिसांना  एकुण ३८ लाख ३२ हजार ४०० रूपये किंमतीचा विमल पान मसाला,गुटखा मिळुन आला म्हणुन पोलिसांनी गुटखा व सुमारे १५ लाख रु.किं ची एक आयशर कंपनांची गाडी असा एकणु ५३ लाख ३२ हजार ४०० रुपये किंमतीचा माल जप्त करुन अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकार्‍यांना बोलाऊन वाहनावर व मालावर कारवाई करण्यास सांगीतल्याने कारवाई सुरु असुन.चालक गणेश चंपालाल पाटील रा  म्हसवे , ता.पारोळा याला ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.सदरची कारवाई पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत,अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार,उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदिप पाटील. पोसई प्रशांत राठोड, असई शिवाजी काटकर , पोना  निलेश पाटील, पोना योगेश निकम , पोना  सुनिल येलवे, पोशि  सुनिल राठोड यांच्या  पथकाने केली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारातुन चार किलो सुखा गांजा जप्त, एकास अटक

Next Post

तळोदा येथील याहा मोगी ग्रुपतर्फे लसीकरणाबाबत जनजागृती

Next Post
तळोदा येथील याहा मोगी ग्रुपतर्फे लसीकरणाबाबत जनजागृती

तळोदा येथील याहा मोगी ग्रुपतर्फे लसीकरणाबाबत जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी अनिल पाटील, तर व्हा.चेअरमनपदी शिवदास चौधरी यांची बिनविरोध निवड

शहादा तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी अनिल पाटील, तर व्हा.चेअरमनपदी शिवदास चौधरी यांची बिनविरोध निवड

January 17, 2026
भालेर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात, ५४९ युवकांना थेट रोजगाराची सुवर्णसंधी

भालेर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात, ५४९ युवकांना थेट रोजगाराची सुवर्णसंधी

January 17, 2026
नंदुरबार येथे ‘बोली जेव्हा बोलते’ मायबोली काव्य संमेलनाचे आयोजन

नंदुरबार येथे ‘बोली जेव्हा बोलते’ मायबोली काव्य संमेलनाचे आयोजन

January 17, 2026
सैनिकी विद्यालयात आर्मी डे चे उत्साहात

सैनिकी विद्यालयात आर्मी डे चे उत्साहात

January 17, 2026
शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला अटक

शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला अटक

January 17, 2026
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार शहादा व नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार शहादा व नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट

January 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add