Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नागझरी येथे जि. प. सदस्या संगीताताई गावीत यांच्या हस्ते शेतकरी बांधवांना सोयाबीन बियाणे वाटप

team by team
July 4, 2021
in कृषी
0
नागझरी येथे जि. प. सदस्या संगीताताई गावीत यांच्या हस्ते शेतकरी बांधवांना सोयाबीन बियाणे वाटप
नवापुर ! प्रतिनिधी
 तालुक्यातील नागझरी येथे आदर्श शेतकरी बचत गट यांच्या मार्फत शेतकरी बांधवांसाठी सोयाबीन बियाणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बियाणे वाटप कार्यक्रमासाठी नंदुरबार जि.प.सदस्या श्रीमती.संगीताताई भरत गावित व युवा नेते धनंजय भरत गावित यांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते शेतकरी बांधवांना सोयाबीन बियाणे  वाटप करण्यात आल्या.
यावेळी पंचायत समिती सदस्या सौ.गिता गावीत, वडकळंबी सरपंच जितू गावीत,रवी गावीत,आयुब गावीत रमेश गावीत,वसंत गावीत,कनित गावित आदी, ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास आमंत्रित केल्याबद्दल आदर्श शेतकरी बचत गट व ग्रामस्थांचे आभार मानत श्रीमती.संगीताताई गावीत यांनी शेती विषयक उपयुक्त माहिती शेतकरी बांधवांना दिली.
बातमी शेअर करा
Previous Post

गाव समृद्ध तर मी समृद्ध’या संकल्पनेतून ‘रोहयो’च्या लेबर बजेटची आखणी करा !अपर मुख्य सचिव नंदकुमार

Next Post

माजी जि. प.अध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते ७० शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

Next Post
माजी जि. प.अध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते ७० शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

माजी जि. प.अध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते ७० शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add