Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल तर सचिवपदी प्रा. नेत्रदीपक कुवर यांची पुनर्निवड

team by team
October 24, 2021
in सामाजिक
0
शहादा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल तर सचिवपदी प्रा. नेत्रदीपक कुवर यांची पुनर्निवड
शहादा l प्रतिनिधी
     तालुका पत्रकार संघाची वार्षिक बैठक विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी घेण्यात आली. यावेळी संघाची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते घोषित करण्यात आली. यांत अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल तर सचिवपदी प्रा.नेत्रदीपक कुवर यांची पुनर्निवड करण्यात आली.
     संघाचे ज्येष्ठ सदस्य तथा मार्गदर्शक प्रा. दत्ता वाघ व प्रा.रवींद्र पंड्या यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम कोरोना या जीवघेण्या आजारात मृत्युमुखी पडलेल्या पत्रकार, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, शहर व परिसरातील नागरिक आदिंना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गत वर्षभरातील पत्रकार संघाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यातील उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली.यांत अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल,उपाध्यक्ष-बापू घोडराज, कार्याध्यक्ष-सुनील सोमवंशी, सचिव-प्रा. नेत्रदीपक कुवर, सहसचिव- हर्षल साळुंके, कोषाध्यक्ष- योगेश सावंत, प्रवक्ता- हिरालाल रोकडे, कायम निमंत्रित तथा सल्लागार-प्रा. दत्ता वाघ,प्रा. रवींद्र पंड्या,प्रा.डी.सी.पाटील, कायदेशीर सल्लागार ॲड. राजेश कुलकर्णी तर सदस्यपदी अबरार खान, राजमल जैन, चंद्रकांत शिवदे, दीपक वाघ, राजू कुलकर्णी,सुधीर कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष श्री.अग्रवाल यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, सर्वसंमतीने व सर्व सदस्यांनी विश्वास दर्शवित माझी अध्यक्षपदी पुनर्निवड केली आहे.यापुढे वर्षभरात जनहिताचे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतील. सर्व निर्णय पदाधिकारी सदस्य व मार्गदर्शक यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर घेतले जातील.पत्रकार संघातर्फे विविध प्रबोधनात्मक उपक्रम घेण्याचे नियोजन असल्याचेही श्री.अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. नेत्रदीपक कुवर यांनी केले तर आभार हर्षल साळुंके यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यात कॉंग्रेस व शिवसेना एकत्र. पुढील कालावधीत प.स.त सभापती देखील कॉंग्रेस,शिवसेना युतीच्या राहणार : माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी

Next Post

एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी प्रायव्हेट लिमीटेड कंपनीची एअर फोर्सतर्फे विमानतळासंबधीत संरक्षण विषयक उपक्रमासाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add