Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी प्रायव्हेट लिमीटेड कंपनीची एअर फोर्सतर्फे विमानतळासंबधीत संरक्षण विषयक उपक्रमासाठी निवड

team by team
October 24, 2021
in राष्ट्रीय
0
एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी प्रायव्हेट लिमीटेड कंपनीची एअर फोर्सतर्फे विमानतळासंबधीत संरक्षण विषयक उपक्रमासाठी निवड
नंदुरबार l प्रतिनिधी
पूणे येथील एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी प्रायव्हेट लिमीटेड कंपनीची एअर फोर्सतर्फे विमानतळासंबधीत संरक्षण विषयक उपक्रमासाठी निवड झाली आहे.  हा उपक्रम एअरपोर्टवर राबवण्यात येत असून त्यामूळे संरक्षण क्षेत्रात एक्सलंसियाची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
     एक्सलंसिया कंपनीने या आधीही संरक्षण क्षेत्राशी निगडीत उपक्रमात भाग घेवून यशस्वीरीत्या कामगीरी पार पाडली आहे. याबाबत कंपनीचे संचालक  विजय बोरसे यांनी सांगितले की, हा आमच्यासाठी मानाचा तूरा असून अशा प्रकारच्या कठीण आणी आव्हानात्मक कामगिरीसाठी एक्सलंसियाची टिम नेहमीच उत्सूक असते व यापूढेही एक्सलंसीयाची घोडदौड अशीच सूरू राहील.
एक्सलंसिया कंपनी इ लर्निंग, ॲनिमेशन व इंडस्ट्रीअल डिझाईन या क्षेत्रात अग्रगण्य कंपनी असून नासा, आयशर व्हॅाल्वो , भारत फोर्ज, टाटा ब्लूस्कोप, किर्लोस्कर आदी नामांकीत कंपन्यांसाठी उच्च तंत्रज्ञान व सेवा पूरवते. ग्रामिण भागातील तरूणांना उच्च तंत्रज्ञानातील नोकऱीचा वाव मिळावा व पूण्या मूंबईच्या तरूणांच्या बरोबरीने स्वताचे करीयर करावे यासाठी सामाजिक जाणीवेने एक्सलंसियाने नंदूरबार येथे कार्यालय स्थापीत केले आहे.
एक्सलंसियाच्या व्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता बोरसे व संचालक विजय बोरसे यांनी एक्सलंसिया डिफेंस टिमचे विशेष अभिनंदन केले.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल तर सचिवपदी प्रा. नेत्रदीपक कुवर यांची पुनर्निवड

Next Post

नंदुरबार जि.प.उपाध्यक्ष व दोन सभापतींची आज निवड

Next Post
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

नंदुरबार जि.प.उपाध्यक्ष व दोन सभापतींची आज निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add