Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार आगार येथे राजमाता जिजाऊ नवीन बसेसचे लोकार्पण

team by team
August 6, 2026
in राज्य
0
नंदुरबार आगार येथे राजमाता जिजाऊ नवीन बसेसचे लोकार्पण

नंदुरबार l प्रतिनिधी-

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभाग अंतर्गत नंदुरबार आगारात राजमाता जिजाऊ नवीन पाच बसेस बुधवारी दाखल झाल्या. या पाचही बसचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
नंदुरबार नगर पालिकेच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊची प्रतिमा आणि बसचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले.
फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात शानदार लोकार्पण सोहळा झाला.
याप्रसंगी वरिष्ठ आगार व्यवस्थापक संदीप निकम,आगार प्रमुख सुनिल महाले,श्री. अहिरराव, नगरसेविका सोनिया राजपूत, वैष्णवी राजपूत, मनकुवर गिरासे, मनीषा वळवी, रेखा चौधरी, वंदना अहिरे, वंदना साळुंके, श्रीमती कुरेशी , प्रवासी महासंघाचे अध्यक्ष महादू हिरणवाळे, सामाजिक कार्यकर्ते मोहित राजपूत, उपस्थित होते. सूत्रसंचालन मयुरी आडगे यांनी केले. आभार दिनेश गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन आगार प्रमुख सुनिल महाले, स्थानक प्रमुख आर. एस. जगताप, वाहतूक निरीक्षक
ऋषिकेश पावरा, देवेंद्र गिरासे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक देवेंद्र सूर्यवंशी, प्रशांत गुजराती, दिलीप गायकवाड, विशाल साळुंके, यश कोकणी, विपुल सोनवणे, प्रकाश बागुल, शरद पवार,प्रल्हाद राठोड, लतिका खन्ना, सुवर्णा धनगर, हिराबाई ठाकरे, मनीषा शेवाळे, ज्योती साळी, चालक वाहक आणि कार्य शाळा कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. दरम्यान लोकार्पण सोहळ्यानंतर मान्यवरांनी
बसमधून फेरफटका मारण्याचा मान्यवरांनी घेतला घेतला.

बातमी शेअर करा
Previous Post

सोशल मीडियावर तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला अटक

Next Post

तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

Next Post
तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add