Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

team by team
April 28, 2026
in राजकीय
0
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

नंदुरबार l प्रतिनिधी-

अक्कलकुवा येथील येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची शिरपूर येथे भेट घेतली. त्यावेळी दुर्गम भागातील विविध विकासकामांचे मुद्दे आणि प्रश्न त्यांनी मांडले असता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकरणी लवकरच दखल घेऊ असे आश्वासन दिले.

अक्कलकुवा माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा ज्येष्ठ कार्यकर्ते प्रताप वळवी, भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष नितेश वळवी, महेश तवर, उमेश पाडवी, अमृत चौधरी, जगदीश दादा वसावे, सुधीर पाडवी आणि अन्य या प्रसंगी उपस्थित होते. माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित तसेच संसद रत्न डॉ. हिना गावित यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या विविध विकासकामातील अडचणी, अक्कलकुवा भागातील दुर्लक्षित केले जाणारे विकासकाम, प्रशासनातील अडथळे याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी लक्ष वेधले.

दुर्गम भागातील जनतेशी संबंधित हे सर्व प्रश्न तातडीने सोडवले जातील तसेच निधी प्राप्त होण्याच्या मार्गातील अडथळे व विकास कामातील अडथळे लवकरच दूर केल्या जातील असे त्यांनी आश्वासन दिले.

बातमी शेअर करा
Previous Post

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

Next Post

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

Next Post
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add