Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

team by team
April 28, 2026
in राजकीय
0
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

नंदुरबार l प्रतिनिधी-

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरपूर येथे संसद रत्न डॉ. हिना गावित यांनी भेट घेतली त्यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती जाणून घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी शिरपूर येथे स्व. तपनभाई पटेल मेमोरिअल हॉस्पिटलचे तसेच श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित विविध शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक उपक्रमांचे उद्घाटन व भूमिपूजन पार पडले. दरम्यान शिरपूर येथील विविध विकासकामांच्या व संस्थांच्या उद्घाटन प्रसंगात डॉ. हिना गावित या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत व्यासपीठावर उपस्थित राहिल्या. त्यावेळी डॉक्टर हिना गावित यांना स्वतंत्र वेळ देऊन फडणवीस यांनी संवाद साधला. जिल्ह्यातील विविध विकासकामे त्यातील अडचणी आणि नियोजित विकास संकल्पना जाणून घेतल्या तसेच आपण याची योग्य दखल घेणार असून लवकरच सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन त्यांनी दिले.

बातमी शेअर करा
Previous Post

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

Next Post

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

Next Post
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add