Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

team by team
April 18, 2026
in शैक्षणिक
0
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिमान आणि कृतज्ञतेचा सुवर्णक्षण साजरा करण्यात आला. ज्ञान, समता आणि न्याय यांच्या मूल्यांची उजळणी करत विद्यार्थ्यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांना भावपूर्ण अभिवादन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानि लहू बुधा सरोदे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून का. वी. प्र. संस्था, भालेरचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील उपस्थित होते. तसेच सेना सरोदे, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, पी. पी. बागुल, अभिमान पाटील, दीपक पिंपळे , प्राचार्य पी. एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षक पी. डी. पाटील यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
कार्यक्रमात दीपक पिंपळे यांनी विद्यालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणादायी प्रतिमा भेट देऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. त्यांच्या हस्ते विद्यालयात १८ तासांच्या वाचन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढविण्याबरोबरच विचारसरणीला नवे क्षितिज मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात लहू सरोदे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत, “शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे शस्त्र आहे,” असे सांगितले. प्रमुख पाहुण्यांनीही विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या मार्गावर सातत्याने वाटचाल करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या सोहळ्याने केवळ अभिवादनाचा नव्हे, तर ज्ञान आणि प्रेरणेचा दीप प्रज्वलित करत विद्यार्थ्यांच्या मनात नवे स्वप्न रोवण्याचे कार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्हि. इशी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले

बातमी शेअर करा
Previous Post

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Next Post

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Next Post
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add