Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार व शहादा येथे साडे अकरा लाखाचा अवैध गुटखा जप्त,ट्रक व बोलेेरोसह तीघांना अटक

team by team
October 21, 2021
in क्राईम
0
नंदुरबार व शहादा येथे साडे अकरा लाखाचा अवैध गुटखा जप्त,ट्रक व बोलेेरोसह तीघांना अटक
नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील शाहूनगर येथे पोलीसांनी ११ लाख २८ हजार ८० रूपये किंमतीचा अवैध गुटख्यासह ४ लाखाचे महिंद्रा बोलेेरो जप्त केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान शहादा तालुक्यातील लांबोळा गावाजवळ पोलीसांनी अवैध वाहतुक होणारा ३८ हजाराचा गुटख्यासह १० लाखाचे ट्रकही जप्त केला असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील खंडेराव मंदिरासमोर शाहूनगर येथे पोलीसांना महाराष्ट्र प्रतिबंधक केलेल्या गुटखा वाहतुक होणार आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलीसांनी त्याठिकाणी महिंद्रा बोलोरो (क्र.एम.एच.३९- ए.डी.०१५५) हिची तपासणी केली असता पोलीसांना त्याठिकाणी ११ लाख २८ हजार ८० हजार रूपये किंमतीचा विमल पान मसाला व्ही १ तंबाखूचे एकूण १० हजार ५२० नग पुडया आढळून आल्या. पोलीसांनी या गुटख्यासह ४ लाखाची बोलोरो जप्त केली असून पोशि आनंदा पावरा मराठे यांच्या फिर्यादीवरन उपनगर पोलीस ठाण्यात विक्की चंद्रेशकुमार शर्मा रा.जुनीसिंधी कॉलनी (नंदुरबार), राकेश सुरेश जाधव रा.संभाजीनगर (नंदुरबार) यांच्या विरूध्द भादंवि कलम ३२८, २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन्ही संशयीत आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई वाय.एस.भदाणे करीत आहेत.
तर दुसर्‍या घटनेत शहादा तालुक्यातील लांबोळा गावाजवळील दुध डेअरीच्या पुढे ट्रक (क्र.एम.एच.१८-व्ही.जी.७२३८) मधून अवैध गुटखा वाहतुक होत असतांना अन्न प्रशासन अधिकार्‍यांनी ट्रकची तपासणी केली असता त्यांना ३७ हजार ८४० रूपये किंमतीचा विमलपान मसाला आढळून आला. या पथकाने ट्रकसह गुटखा जप्त केला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अन्न औषध प्रशासन किशोर हिंम्मतराव बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात जुबेर शेख मेहबुब रा.वरवाडे शिरपूर  याच्याविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई विक्रांत कचरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे महर्षी वाल्मिक ऋषी प्रवेशद्वाराचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थीतीत शिवसेनेत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add