Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

team by team
February 7, 2026
in राजकीय
0
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार l प्रतिनिधी-

राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ तसेच नियम २००८ व सुधारीत नियम २०१२ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक वनहक्क (I.F.R.) पट्टे वाटप मेळावा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी कळविले आहे.

हा वनपट्टे वाटप कार्यक्रम रविवार, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पात्र आदिवासी व इतर पारंपारिक वननिवासी लाभार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक वनहक्कांचे अधिकृत पट्टे वितरित करण्यात येणार आहेत.

वनहक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे आदिवासी बांधवांना त्यांच्या पारंपरिक उपजीविकेच्या साधनांवर कायदेशीर हक्क मिळावा, आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावे आणि सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पात्र लाभार्थ्यांनी, वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

Next Post

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

Next Post
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add