Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरातील दोन टोळयांमधील 18 जणांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी केले हद्दपार

team by team
November 24, 2025
in क्राईम
0
नंदुरबार शहरातील दोन टोळयांमधील 18 जणांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी केले हद्दपार

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील काही गुन्हेगारी टोळयांमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने हद्दपारची प्रभावी कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत दोन वेगवेगळ्या टोळयांमधील एकुण 18 आरोपी इसमांना जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले आहे.

नंदुरबार शहर परिसरात अलीकडच्या काळात काही गुन्हेगारी टोळया ज्यांचेवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असुन त्यामध्ये, जिवे ठार मारण्याचा (खुनाचा) प्रयत्न करणे, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, शासकीय नोकरास अटकाव करुन शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, फौजदारीपात्र कट रचणे, जातीय दंगल करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन दंगा करणे, चोरी करणे, शिवीगाळ व दमदाटी करणे, इच्छापुर्वक गंभीर दुखापत करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, इतर असे गुन्हे दाखल असतांना देखील सदर टोळयांमधील गुन्हेगारांनी त्यांचे गुन्हेगारी कृत्य सुरुच असल्याने सर्वसाधारण जनतेच्या जिवीतास व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण होऊन जनतेत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सदर गुन्हेगारी टोळयांवर हद्दपार प्राधिकरण अधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी त्यांचे विशेष अधिकाराचा वापर करुन शहरातील दोन वेगवेगळया टोळयांमधील टोळी प्रमुख व इतर अशा खाली नमुद एकुण 18 आरोपींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये 2 वर्षांसाठी हद्दपारची कारवाई केली आहे.
टोळी क्रमांक 1- बबलु काल्या ऊर्फ शेख शाहेबाज शेख शरफुद्दीन, वय 31 वर्षे, रा.अली साहब मोहल्ला, नंदुरबार (टोळी प्रमुख), सलाम लतिफ शेख, वय 25 वर्षे, रा.घोडापिर मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), शेख शाहरुख बाबु कुरेशी, वय 29 वर्षे, रा. अली साहब मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), सलमान खान जमालखान पठाण (बेलदार), वय 32 वर्षे, रा. बिसमिल्ला चौक, नंदुरबार (टोळी सदस्य), केफ अब्दुल रहेमान, वय 26 वर्षे, रा. मन्यार मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), साहिल ऊर्फ मस्तान रोकडा युसूफ शहा, वय 21 वर्षे, रा. अली साहब मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), फहीम मोहम्मद शेख , वय 35 वर्षे, रा. सुतार मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), रिवाज सैय्यद ऊर्फ रियाज लंबा सैय्यद अहमद, वय- 35 वर्षे, रा.चिराग गल्ली, नंदुरबार (टोळी सदस्य), HCP पिंट्या ऊर्फ रेहानउद्दीन रहिमउद्दीन काझी, वय 31 वर्षे, रा.चिराग गल्ली, नंदुरबार (टोळी सदस्य), कुरेशी नबील कुरेशी जलील, वय- 26 वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), सर्फराज ऊर्फ मांजऱ्या सर्फराज बेलदार, वय 21 वर्षे, रा. बिस्मिल्ला चौक, नंदुरबार (टोळी सदस्य), साबीर मोहम्मद ऊर्फ काल्या आरिफ मोहम्मद भिस्ती, वय 21 वर्षे, रा. पत्राचक्की, घोडापिर मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), जाकीर आरिफ भिस्ती, वय 22 वर्षे, रा. पत्राचक्की, घोडापिर मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), अलबक्ष फकिरा शेख, वय 21 वर्षे, रा.अली साहब मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), नविद ऊर्फ उपाधी फकिरा कुरेशी, वय 19 वर्षे, रा.अली साहब मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य)
टोळी क्रमांक- 2, सद्दाम शेख अजिज शेख (मिस्तरी), वय 33 वर्षे, रा. चिराग गल्ली, नंदुरबार ह.मु. सिव्हील हॉस्पीटल, घरकुल, नंदुरबार (टोळी प्रमुख), शेख शाहरुख शेख अजिज, वय 28 वर्षे, रा. चिराग गल्ली, नंदुरबार (टोळी सदस्य), रेहेमान शरिफ मिस्तरी, वय 25 वर्षे, रा.चिराग गल्ली, नंदुरबार (टोळी सदस्य)

बातमी शेअर करा
Previous Post

भाजपा उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ शहादा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा

Next Post

पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी मानधनापासून वंचित, कामबंद आंदोलनाचा इशारा

Next Post
पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी मानधनापासून वंचित, कामबंद आंदोलनाचा इशारा

पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी मानधनापासून वंचित, कामबंद आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add