Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा, युवक युवती तसेच विद्यार्थ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण

team by team
June 28, 2025
in राजकीय
0
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा, युवक युवती तसेच विद्यार्थ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण

नंदुरबार l प्रतिनिधी

संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.हिनाताईंच्या चाहत्यांनी व कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या जम्बो स्वरूपातील विविध कला आणि क्रीडा स्पर्धांना आज जोरदार सुरुवात झाली.

दिनांक 27 जून आणि उ28 जून 2025 रोजी पार पडणाऱ्या या सहा प्रकारच्या स्पर्धेतील वेगवेगळ्या गटाच्या स्पर्धकांसाठी सुमारे 70 रोख बक्षीस आणि पारितोषिके ठेवण्यात आली असून नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच वाढदिवसानिमित्त इतक्या मोठ्या स्वरूपातील स्पर्धा पार पडत आहेत.

बुद्धिबळ स्पर्धेत विविध गटातील स्पर्धकांसाठी 30, मॅरेथॉन स्पर्धेत विविध गटातील स्पर्धकांसाठी 12, फुटबॉल स्पर्धेतील स्पर्धकांसाठी 6, नृत्य स्पर्धेतील स्पर्धकांसाठी 6, रांगोळी स्पर्धेतील स्पर्धकांसाठी 6, ग्रँड मेकअप स्पर्धेतील स्पर्धकांसाठी 10, इतक्या स्वरूपात बक्षीसे आणि पारितोषिके दिले जाणार आहे. जल्लोषात सुरू झालेल्या या स्पर्धांमुळे युवक युवती तसेच विद्यार्थ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसून आले.

दरम्यान दिनांक 27 जून 2025 रोजी फुटबॉल स्पर्धा एस ए. मिशन हायस्कूल मैदानात संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण १९ संघ सहभागी झाले होते. त्यात ३०४ खेळाडूंचा समावेश होता. खेळांना निरीक्षक म्हणून मधुकर शेवाळे अमोल दलगे राज जयकर खुशाल शर्मा राज अहिरे उपस्थित होते. यानंतर बाबा रिसॉर्ट सभागृहात सौंदर्य स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून ७० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेला निरीक्षक म्हणून नेहा पारेख नेहा खरे अर्चना जाधव उपस्थित होत्या.

याच वेळी बाबा रिसॉर्ट सभागृहात नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत १५० हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेला रुचिता जमादार आणि प्रथमेश माने हे मुंबई येथून विशेष निरीक्षक उपस्थित होते. समस्त कला, क्रीडा प्रेमी उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसून आले.

बातमी शेअर करा
Previous Post

के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात टीचर्स ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात

Next Post

बेकायदेशीररित्या अमली पदार्थाची वाहतूक, 54 किलो गांजा जप्त, चौघांना केली अटक

Next Post
बेकायदेशीररित्या अमली पदार्थाची वाहतूक, 54 किलो गांजा जप्त, चौघांना केली अटक

बेकायदेशीररित्या अमली पदार्थाची वाहतूक, 54 किलो गांजा जप्त, चौघांना केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add