Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त नवनिर्माण संस्थेमार्फत जनजागृती

team by team
June 2, 2025
in आरोग्य
0
जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त नवनिर्माण संस्थेमार्फत जनजागृती

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त नवनिर्माण संस्थेमार्फत जनजागृती

नंदुरबार l प्रतिनिधी

नवनिर्माण संस्था जिल्ह्यात तंबाखू मुक्त शाळा परिसर अभियान राबवित आहे . 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस नवनिर्माण संस्थेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांना तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी यांनी माहिती दिली. कार्यक्रमात नवनिर्माण संस्थेचे तालुका समन्वयक उपस्थित होते.

तंबाखू सेवनामुळे कर्करोगासह अन्य आरोग्यविषयक समस्या उद्‌भवतात, ही बाब सर्वश्रुत आहे. तंबाखू, सुगंधित तंबाखू विकेल्या कंपन्यांकडून तंबाखूजन्य पदार्थांच्या वेष्टणावर तसा संदेश‌ही लिहिलेला असतो. चित्रस्वरूपात कर्करोगाची लक्षणेमुद्धा असतात; परंतु तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी झालेले नाही. शासनाने सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांवर विक्रीवर बंदी घातलेली आहे. त्यानंतर गाव खेड्यात सुगंधित तंबाखूचा पुरवठा केला जातो. विद्यार्थ्यांनी तंबाखू सारखे पदार्थ खाऊन रोग लावून घेण्यापेक्षा प्रतिकारशक्ती वाढेल असे जीवनसत्व असलेले पदार्थ खावेत असा सल्ला रवी गोसावी यांनी दिला.

“तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यासाठी हानीकारक असल्याबाचत आम्ही शाळा, महाविद्यालयात जागृती करीत आहोत, तंबाखूमुळे कर्करोगासह अन्य दुर्धर व्याधी होतात. त्यामुळे सेवन करू नये.”
रवी गोसावी
संचालक, नवनिर्माण संस्था नंदुरबार

बातमी शेअर करा
Previous Post

भरडधान्य खरेदी केंद्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

Next Post

मोलगी येथील महिलेच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

Next Post
मोलगी येथील महिलेच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

मोलगी येथील महिलेच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add