Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सोमवारी आभार सभा, आ.चंद्रकांत रघुवंशी,आ.आमश्या पाडवींनी केले उपस्थितीचे आवाहन

team by team
March 28, 2025
in राजकीय
0
अक्कलकुव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सोमवारी आभार सभा, आ.चंद्रकांत रघुवंशी,आ.आमश्या पाडवींनी केले उपस्थितीचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अक्कलकुवा येथे सोमवार,दि.३१ मार्च रोजी जाहीर आभार सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ.चंद्रकांत रघुवंशी,आ.आमश्या पाडवी यांनी केले.

राज्यात ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार विजयी झालेले आहेत. अशा मतदारसंघांमध्ये मतदारांचे आभार मानण्यासाठी शिवसेना मुख्य नेते,उपमुख्यमंत्री,एकनाथ शिंदे आभार सभा घेत आहेत.सोमवार, दि.३१ रोजी दुपारी १ वाजता अक्कलकुवा येथे जाहीर आभार सभा होईल.जाहीर सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे.सभेच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी आ.चंद्रकांत रघुवंशी आणि आ. आमश्या पाडवी यांनी संयुक्तिक पत्रकार परिषद घेतली.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ वर्षानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेच्या आमदार निवडून येईल असा कोणीही विचार केला नव्हता. आमश्या पाडवींना आमदार करून मतदारांनी किमया करून जनतेने शिवसेनेवर विश्वास व्यक्त केल्याचे आ.रघुवंशी यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांचे मांडणी

यावेळी आ.चंद्रकांत म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांची मांडणी एकनाथ शिंदे यांच्याजवळ करण्यात येईल. अक्कलकुवा तालुक्यातील काही सिंचनाचे प्रश्न आहेत ते मांडण्यात येतील. देहली प्रकल्प,तापी बुराई प्रश्नावर सुद्धा हात घालण्यात येईल.तोरणमाळच्या विकासासाठी पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द करा,आदिवासी संघटना आक्रमक, शपथपत्रावर घेतला आक्षेप

Next Post

महाराणा संग्रामसिंग यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे खा.रामलाल सुमन यांच्यावर कारवाई करा, नंदुरबार येथे श्री राष्ट्रीय करणी सेनेची प्रशासनाकडे निवेदनातून मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add