Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्ह्यातील दोन महिला सरपंच गाव कारभारणींना संसदभवनाचे निमंत्रण

team by team
December 28, 2024
in राजकीय
0
नंदूरबार जिल्ह्यातील दोन महिला सरपंच गाव कारभारणींना संसदभवनाचे निमंत्रण

नंदुरबार l प्रतिनिधी

राष्ट्रीय महिला आयोगांतर्गत दि.6 जानेवारी 2025 रोजी “पंचायत से पार्लर्मेंट” या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले असून महाराष्ट्र राज्य प्रशिक्षणाच्या क्षेत्रातील शिखर संस्था यशवंतराव चव्हाण प्रशासन व विकास प्रबोधिनी,यशदा,पुणे यांचे कडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार जि.प.नंदूरबार ग्रामपंचायत विभातून नंदूरबार जिल्ह्यात अनु.जमाती तील ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला सरपंच यातून आदर्शगाव पुरस्कार प्राप्त सौ.मनिषा विलास पाडवी,ग्रा.पं,सिसा ता.धडगाव जि.नंदूरबार व ग्रामपंचायत कारभारात सुसुत्रचा व नियोजनबध्द कामकाजा नोंद प्रभावी ग्रामप्रशासन चालवि-या सौ.अनिता आनंद नाईक,ग्रा.पं.नगारे,ता.नवापूर जि.नंदूरबार या दोन महिला सरपंच यांची निवड केली असूनयाकरीता यशदा,पुणे चे श्री.सुधांशु सर, महासंचालकसो. डाँ.मल्लिनाथ कलशेट्टी ,उपमहासंचालक सो. यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

राज्यभरातून “पंचायत से पार्लमेंट” सदर कार्यक्रमास आमंत्रित महिला सरपंच यांस शासकीय पाहुणचार व देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या महिला नेतृत्व राष्ट्रपती महोदयांसमवेत संवाद व भेट होऊन मार्गदर्शन लाभणार आहे. ग्रामपंचायत कारभार चालवितांना सरपंच या पदाची जबाबदारी सांभाळणे करीता स्वतहा आपण पदावर असतांना कारभार आपण सक्षम पणे चालवला पाहिजे असे मत सौ.मनिषा विलास पाडवी सरपंच सासा ता.धडगाव जि.नंदूरबार यांनी मांडले तर उत्तम प्रशासन चालवणेसाठी माहिला सरपंच म्हणून आपलेकडे आपल्या ग्रामपंचायत स्तरावरीर सर्व बाबी व घटकांची नोंद माहिती असयला हवी व प्रभावी नियोजन असायला हवे असे मत सौ.अनिता आनंद नाईक सरपंच नगारे ता.नवापूर जि.नंदूरबार यांनी मांडले.

“पंचायत से पार्लमेंट” याप्रवासासाठी दोनही सरपंच यांस शुभेच्छा मा.सावनकुमार,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नंदूरबार , श्री.कुसुरकर सर,श्री.उगले सर,ग्रामपंचायत विभाग जि.प.नंदूरबार यंत्रणेकडून लाभल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात २०२१ या वर्षी कोविड मुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे लेखा परीक्षण व्हावे ,बिरसा क्रांती दल ची मागणी

Next Post

चोरी गेलेल्या 13 मोटारसायकली हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Next Post
चोरी गेलेल्या 13 मोटारसायकली हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

चोरी गेलेल्या 13 मोटारसायकली हस्तगत,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add