Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात २०२१ या वर्षी कोविड मुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे लेखा परीक्षण व्हावे ,बिरसा क्रांती दल ची मागणी

team by team
December 28, 2024
in राजकीय
0
जिल्ह्यात २०२१ या वर्षी कोविड मुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे लेखा परीक्षण व्हावे ,बिरसा क्रांती दल ची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी-

जिल्ह्यात २०२१ या वर्षी कोविड मुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे लेखा परीक्षण व्हावे अशीअग्नी बिरसा क्रांती दलाने केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कोविड-१९ तसेच इतर आजारांनी एप्रिल, मे व जुन-२०२१ या महिन्यांत मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांची खाजगी रुग्णालयांत उपचार घेतले असून, उपचारादरम्यान काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु भितीपोटी रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाकडे कोणतीही तक्रार केलेली नाही. या खाजगी रुग्णालयांनी मृत्यू झालेल्या, रुग्णांवर केलेला उपचार, आकारलेल्या अतिरिक्त देयकांबाबत तपासणी होणे आवश्यक आहे. काही रुग्णालयांनी कोविड रुग्णालय म्हणून मान्यता नसतांना उपचार केले आहेत. याबाबत चौकशी होणेबाबत आम्ही यापूर्वी देखील दि. २१/०१/२०२१ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन दिले आहेत.

परंतु आजपावेतो सदर निवेदनावर कुठलीही चौकशी झालेली नाही.तरी आपल्यास्तरावरुन संबंधित रुग्णालयांची चौकशी करावी व दोषी आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बिरसा क्रांती दला तर्फे करण्यात आली आहे . सदर मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना देण्यात आले यावेळी कार्याध्यक्ष विजय ठाकरे , उपाध्यक्ष सुरेश वळवी, जिल्हा सचिव अंकित वळवी,नवापूर तालुकाध्यक्ष महेश गावित ,नवापूर तालुका उपाध्यक्ष गणेश कोकणी  आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

वृद्धाश्रमात अन्नदानासह, उबदार कपडे वाटप करून साजरा केला गार्गीचा वाढदिवस

Next Post

नंदूरबार जिल्ह्यातील दोन महिला सरपंच गाव कारभारणींना संसदभवनाचे निमंत्रण

Next Post
नंदूरबार जिल्ह्यातील दोन महिला सरपंच गाव कारभारणींना संसदभवनाचे निमंत्रण

नंदूरबार जिल्ह्यातील दोन महिला सरपंच गाव कारभारणींना संसदभवनाचे निमंत्रण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add