नंदुरबार l प्रतिनिधी-
तळोदा तालुक्यातील भवर शिवारात खुनी बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आला आहे.महिनाभराचा कालावधी 7 बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
तळोदा तालुक्यात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचं थैमान असून शेत शिवारात बिबट्याचं वाढलेल्या वावरांमुळे नागरिक चांगलेच भयभीत झाली असून या बिबट्यांचा वावरामुळे शेतमजूर देखील शेतात काम करत नसल्याची परिस्थिती आहे. यातच वनविभागाने ठिकठिकाणी लावण्यात आले होते तळोदा तालुक्यातील भवर शिवारातील एका शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या जेरबंद झालेल्या आहे.